Hemant Godse Car Accident: नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्ली मध्ये भीषण अपघात

हेमंत गोडसे यांच्या कारचा चक्काचूर झाला असला तरीही ते सुखरूप आहेत.

Hemant Godse | Twitter

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. दिल्लीत त्यांचा बी डी मार्गावर अपघात झाला आहे. यामध्ये गाडीचे नुकसान झाले असून खासदार सुरक्षित बचावले आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. दरम्यान अपघाताचे कारण समजू शकलेले नाही.

पहा ट्वीट

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement