महाराष्ट्र
Namo Maharojgar Melava 2024: ठाण्यात 29 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान होणार कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’; जाणून घ्या कुठे कराल नोंदणी
टीम लेटेस्टलीएकापेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करता येईल, मुलाखती देता येतील. रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे.
Ajit Pawar Faction Moves Bombay HC: अजित पवार गटाची मुंबई उच्च न्यायालयात धाव; शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या सभापतींच्या निर्णयाला दिले आव्हान
टीम लेटेस्टलीसभापतींचा आदेश चुकीचा असल्याचे सांगत अजित पवार गटाने शरद पवार गटातील 10 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. मंगळवारी पाटील यांच्या याचिकांवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली.
Legal Challenge Over Maratha Reservation: मराठा आरक्षणाला कायदेशीर आव्हान; महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या नियुक्त्यांविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
टीम लेटेस्टलीयाचिकेत आरोप करण्यात आला आहे की, आयोगाचे सर्व नवनियुक्त सदस्यही मराठा आहेत. आयोगाच्या या नियुक्त्यांमध्ये योग्य प्रक्रियेचा अभाव आहे. आता या प्रकरणाची दोन आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.
Maratha Reservation Bill: मराठा आरक्षण विधेयकावर अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
अण्णासाहेब चवरेमराठा समाजास 10% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य विधिमंडळाने घेतल्यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. यामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे नेत्यांचाही समावेश आहे. जाणून घ्या कोणत्या नेत्याने काय प्रतिक्रिया व्यक्त केली.
Maharashtra Guava: महाराष्ट्राचा पेरू, असमचे लिंबू, पंजाबची बाजरी, 27 कृषी उत्पादनांची आंतरराष्ट्रीय भरारी
टीम लेटेस्टलीविद्यमान (2023/24) आर्थिक वर्षात, APEDA ने 27 नवीन आणि अनोख्या कृषी उत्पादनांची निर्यात यशस्वीपणे केली आहे. या निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा पेरू, असमचे लिंबू, पंजाबची बाजरी यांसह 27 कृषी उत्पादनांचा समावेश आहे. वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट (ODOP) आणि भौगोलिक संकेत (GI) उत्पादनांवर तसेच अपारंपारिक क्षेत्र किंवा राज्यांमधून सोर्सिंग निर्यातीवर विशेष भर देण्यात आला आहे.
Suicide Due To Body Shaming: पती सतत ‘लठ्ठ’ म्हणून चिडवायचा; अपमानाला कंटाळून महिलेची आत्महत्या, भायखळा येथील घटना, गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीमाहितीनुसार, तहमीना अस्लम कांदे हिचे जानेवारी 2016 मध्ये अस्लम कांदे (43) याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर घरातील कामांवरून अस्लमच्या पालकांशी तहमीनाची सतत भांडणे होऊ लागली, त्यामुळे जोडप्याने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.
Uddhav Thackeray On Maratha Reservation: उद्धव ठाकरे यांची मराठा आरक्षण विधेयकावर प्रतिक्रिया, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलही भाष्य
अण्णासाहेब चवरेमराठा समाजास 10% आरक्षण देण्याचा प्रस्ताव राज्य विधिमंडळाने एकमताने मंजूर केला. राज्य सरकारच्या या प्रस्तावाबद्दल राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकार आणि मराठा समाजाचे अभिनंदन केले आहे.
Gunaratna Sadavarte On Maratha Reservation: गुणरत्न सदावर्ते पुन्हा मैदानात, मराठा आरक्षणविरोधात हायकोर्टात जाणार असल्याची घोषणा
टीम लेटेस्टलीमराठा समाज सामाजिक मागास आहे हे दाखवण्यासाठी जो संदर्भा दिला गेला तोही चुकीचा आहे. असेही सदावर्ते म्हणाले आहेत.
Manoj Jarange Patil on Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, '10% मराठा आरक्षण देऊन सरकारने फसवणूक केली'
अण्णासाहेब चवरेराज्य सरकारने मराठा समाजास दिलेल्या 10% आरक्षणाच्या निर्णयाशी आपण सहमत नाही. दहा टक्के आरक्षणाची मागणी आम्ही केलीच नव्हती. जी मागणीच आम्ही केली नाही. त्याबाबत राज्य सरकार निर्णय कशासाठी घेत आहे? असा सवाल उपस्थित करत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे.
Raj Thackeray On Maratha Aarakshan: 'राज्य सरकार कडून तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार'; राज ठाकरेंकडून मराठा समाजाला जागृत राहण्याचं आवाहन
टीम लेटेस्टलीमराठा समाजाला आज स्वतंत्र वर्ग बनवून 10% आरक्षण नोकरी आणि शिक्षणात देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा 50% आरक्षण मर्यादा ओलांडली आहे.
Dandpatta State Weapon: राज्यशस्त्र दांडपट्टा महत्त्व, इतिहास आणि वापर; शिवजयंती उत्सवादरम्यान राज्य सरकारचीही मोठी घोषणा
अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र सरकारने शिवजयंती उत्सवादरम्यान दांडपट्टा हे राज्य शस्त्र असल्याचे घोषीत (Maharashtra's State Weapon Dandpatta) केले आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या जयंतीनिमित्त दांडपट्टा हे राज्य शस्त्र म्हणून घोषीत केल्याची माहिती दिली. जाणून घ्या राज्य शस्त्र दांडपट्टा महत्त्व, इतिहास आणि वापर.
Maratha Reservation: मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत 10% आरक्षण; विधेयक एकमताने मंजूर
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र राज्यात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी मध्ये प्रत्येकी 10% आरक्षण दिले जाणार आहे. दरम्यान मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाज मागास असल्याचे सांगण्यात आले आहे.
Demand For Muslim Reservation: मराठा आरक्षण विधेयक जाहीर करण्यापूर्वी आज विधिमंडळाच्या पायर्‍यांवर Abu Azmi यांनी झळकवले मुस्लिम आरक्षणाच्या मागणीचे बॅनर्स
टीम लेटेस्टलीमुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणात त्यांनी 5% आरक्षणाची मागणी केली आहे.
Child for 'Sale' in Mumbai: मुंबईतील दाम्पत्याने 40 हजार रुपयांना विकले 1 वर्षाचे बाळ, पोलिसांनी 7 जणांवर केला गुन्हा दाखल
Shreya Varkeरायगड जिल्ह्यातील एका जोडप्याला ४० हजार रुपयांना विकल्या गेलेल्या एका वर्षाच्या मुलाची मुंबई पोलिसांनी नुकतीच सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी मुलाच्या पालकांसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Nashik Police Committed Suicide: ड्युटीवर असताना गोळी झाडून पोलिस निरिक्षकाची आत्महत्या, नाशिक पोलिस दलात खळबळ
Pooja Chavanमहाराष्ट्रातील नाशिक शहराच्या अंबड पोलिस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिस ठाण्यात अधिकाऱ्याने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
Maratha Aarakshan: 'फसवणूक नको, आरक्षण हवे' धीरज देशमुख खास जॅकेट घालून पोहचले विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात (Watch Video)
टीम लेटेस्टलीआज मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण दिले जाणार आहे पण ते कायद्याच्या कसोटीवर कसं टिकणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Mumbai Shocker- TTE Manhandling Passenger: कांदिवली स्थानकामध्ये टीसी कडून विना तिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशासोबत गैरवर्तन (Watch Video)
टीम लेटेस्टलीGRP ने यावर ट्वीट करत बोरिवली रेल्वे पोलिस स्टेशन कडे संबंधितांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचं ते म्हणाले आहेत.
Maratha Reservation Special Assembly: मराठा समजाला दहा टक्के आरक्षण, मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी
टीम लेटेस्टलीआज विधिमंडंळात राज्याचे मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वा खाली झालेल्या बैठकीत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा मागासवर्ग आयोगाचा अहवालाला मंजुरी मिळाली आहे.
Maratha Aarakshan: सगेसोयऱ्यांना आरक्षण न दिल्यास पश्चाताप काय असतो याचा अनुभव येईल - मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
टीम लेटेस्टलीराज्यात मराठा समाजाची मागणी ओबीसी प्रवर्गातील आरक्षण द्या, अशी आहे. साडेतीन महिन्यांपूर्वी सरकारने ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत, त्यांच्यासाठी सगेसोयऱ्यांचा कायदा पारित करु, असा शब्द दिला होता. मग त्याची अंमलबजावणी करा. अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी धरून ठेवली आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी विशेष अधिवेशनापूर्वीच विधानभवन परिसरात झळकले सरकार चे अभिनंदन करणारे पोस्टर्स
टीम लेटेस्टलीअधिवेशनामध्ये मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग करून 10-13 टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न असणार आहे.