Hiranandani Eroup: हिरानंदानी ग्रुपच्या मुंबई आणि आसपासच्या परिसराची ED कडून झडती- सूत्र

परकीय चलन उल्लंघनाच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी प्रख्यात रिअल इस्टेट समूह हिरानंदानी यांच्या परिसराची झडती घेतली, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. मुंबई आणि आसपासचे सुमारे चार-पाच परिसर इडिच्या रडारखाली आहेत.

ED | Twitter

परकीय चलन उल्लंघनाच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी प्रख्यात रिअल इस्टेट समूह हिरानंदानी यांच्या परिसराची झडती घेतली, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. मुंबई आणि आसपासचे सुमारे चार-पाच परिसर इडिच्या रडारखाली आहेत. ज्या ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे. ही चौकशी परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) कथित उल्लंघनाशी संबंधित आहे, असे सूत्रांनी म्हटले.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now