Maharashtra Bhushan Purskar: ज्येष्ठ अभिनेचे अशोक सराफ यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हातून सन्मान

२५५० हून अधिक मराठी चित्रपटात काम करणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक यांना २०२३चा महाराष्ट्र भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.

Maharashtra Bhushan PC TWitter

Maharashtra Bhushan Purskar: 250 हून अधिक मराठी चित्रपटात काम करणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक यांना 2023 चा महाराष्ट्र भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. हा पुरस्कार राज्याचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जातो. पुरस्कारासहीत 25 लाख रुपये रोख, पदक आणइ प्रशस्तीपत्र असा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. महाराष्ट्र 57 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement