Maharashtra: मुंबईत 27 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत 10% पाणीकपात, जाणून घ्या अधिक माहिती

या कालावधीत प्रस्तावित असलेल्या 600 मिमी जुन्या इनलेट वॉटर मेनच्या पुनर्वसन आणि मजबुतीकरणाच्या कामामुळे ही पाणी कपात होणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Maharashtra

Maharashtra: मुंबईत  27 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत 10% पाणीकपात होणार आहे. या कालावधीत प्रस्तावित असलेल्या 600 मिमी जुन्या इनलेट वॉटर मेनच्या पुनर्वसन आणि मजबुतीकरणाच्या कामामुळे ही पाणी कपात होणार आहे. गजधरबंद आणि दंडपाडा, खार पश्चिम, कांतवाडी आणि शेर्ली राजन, वांद्रे पश्चिमेचा काही भाग, दिलीप कुमार झोन, कोल डोंगरी झोन, झिग-झॅग रोड झोन, पाली माला क्षेत्र आणि युनियन पार्क क्षेत्र  येथे ही पाणी कपात होणार आहे.

पाहा पोस्ट: