महाराष्ट्र
Shivajirao Adhalrao Patil: शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित, शिरुरमधून निवडणूक लढवणार
Amol More26 तारखेला संध्याकाळी फार मोठा पक्ष प्रवेशाचा सोहळा होणार असून त्यावेळी आढळराव पाटील पक्षप्रवेश करतील अशी माहिती खासदार सुनिल तटकरेंनी दिली आहे.
Devendra Fadnavis यांचा पीए असल्याचं सांगून फसवणूक करणार्‍या दोघांना अटक; 15 लाखांचा लावला चुना
टीम लेटेस्टलीसुहास महाडिक आणि किरण पाटील या दोघांना देवेंद्र फडणवीस यांचा पीए असल्याचं संगून फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे.
Hingoli Shocker: महिला पोलिस कर्मचाऱ्याने मुख्यालयात केला आत्महत्याचा प्रयत्न, हिंगोलीतील खळबळजनक घटना
Pooja Chavanहिंगोलीमध्ये एक महिला पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस मुख्यालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
Iqbal Singh Chahal यांची बदली मुख्यमंत्री कार्यालयात; Additional Chief Secretary पदी नियुक्त
टीम लेटेस्टलीसिंह चहल चहल हे 1989 च्या बॅचचे आयएएस ऑफिसर आहेत. त्यांनी कोविड काळात म्हणजे 8 मे 2020 दिवशी बीएमसीच्या आयुक्त पदाचा कारभार स्विकारला होता.
Nagpur News: बुटीबोरी एमआयडीसीच्या टॅंकमध्ये भीषण स्फोट, सहा जण गंभीर जखमी
Pooja Chavanनागपूर शहरातील बुटीबोरी एमआयडीसीच्या टॅंकमध्ये भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Gangster Prasad Pujari brought back in Mumbai: चीन मध्ये अटक करून गॅंगस्टर प्रसाद पुजारी ला आणलं मुंबईत; मुंबई क्राईम ब्रांच ची कारवाई
टीम लेटेस्टली2019 मध्ये शिवसेना कार्यकर्ता चंद्रकांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणासह विविध गुन्हेगारी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याने तो हिट लिस्ट वर होता.
Sanjay Raut Criticized BJP: आज या देशात कोणीही सुरक्षित नाही, कोणालाही अटक होऊ शकते; संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा
Bhakti Aghavनिवडणूक भाजपसाठी अवघड आहे. त्यामुळे लोकांना दुखवण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरूच राहणार आहे. आज या देशात कोणीही सुरक्षित नाही. कोणालाही अटक होऊ शकते. हा प्रकार सध्या सुरू आहे. रशिया आणि चीन सारखीच परिस्थिती सध्या भारतात आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Lok sabha Election 2024: वृध्द आणि दिव्यांग मतदारांना घरपोच मतदानाचा पर्याय उपलब्ध, जिल्ह्याधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली माहिती
Pooja Chavanपुण्याचे जिल्ह्याधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी घोषणा केली आहे की, भारत निवडणूक आयोगाने ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग व्यक्ती आणि ८५ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी 'सक्षम' अॅप सुरु केले आहे.
Mumbai News: लिफ्टमनने 10 वर्षाच्या मुलीवर केला लैंगिक अत्याचार, ताडदेवातील घटना
Pooja Chavanमुंबईतील ताडदेव परिसरात राहणाऱ्या एका १० वर्षीय मुलीवर तिच्या इमारतीतील लिफ्टमनने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर येत आहे.
Gangster Prasad Pujari Deported: गँगस्टर प्रसाद पुजारी चीनमधून हद्दपार, मुंबईत मध्यरात्री परतण्याची शक्यता; गुन्हे शाखेची माहिती
टीम लेटेस्टलीपाठीमागील 20 वर्षांपासून मुंबई पोलिसांना विविध गुन्ह्यांमध्ये हवा असलेला गँगस्टर प्रसाद पुजारी याला चीनमधून हद्दपार (Gangster Prasad Pujari Deported from China) करण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री उशीरा तो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली आहे.
Pipeline Bursts in Borivali: बोरीवली परिसरातील शिंपोली मेट्रो स्टेशन परिसरात BMC जलवाहीनी फुटली, रस्त्यांवर पाणीच पाणी (Video)
टीम लेटेस्टलीमुंबईमध्ये आगामी काळात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यात असतानाच जलवाहीन फटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. जलवाहीनी फुटण्याची घटना बोरिवली येथील शिंपोली मेट्रो स्टेशन परिसरात घडली. ज्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाली.
Lok Sabha Elections 2024: अभिनेता गोविंदा शिवसेनेच्या 'धनुष्यबण' तर स्वरा भास्कर आणि राज बब्बर काँग्रेसच्या 'पंजा'वर लढणार निवणूक? राजकीय वर्तुळात चर्चा
अण्णासाहेब चवरेअभिनेता गोविंदा (Govinda) हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा आहेत. तर दुसऱ्या बाजूला अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) आणि राज बब्बर (Raj Babbar) हे काँग्रेस पक्षाकडून पंजा चिन्हावर मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे.
Jitendra Awhad On ECI: निवडणूक आयोग लोकांचा विश्वास गमावत आहे- जितेंद्र आव्हाड
टीम लेटेस्टलीशरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, निवडणुकांच्या काळामध्ये निवडणूक आयोग हा सर्वोच्च संस्था असतो. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या बेकायदेशीर कृतींवर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे.
Extortionist's Wealth in Bank Lockers: खंडणीखोराचे तब्बल 14 कोटी रुपयांचे घबाड 'बँक लॉकर'मध्ये; बहिणीच्या जबाबात धक्कादायक माहिती
अण्णासाहेब चवरेहिरेन रोमी भगत याची बहीण रुपाली भगत हिने त्याची तब्बल 14 कोटी रुपयांची संपत्ती बँक लॉकरमध्ये ठेवल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. धक्कादायक म्हणजे हिरेन भगत हा अंमलबजावणी संचालनालयाचे (Enforcement Directorate) नाव सांगून खंडणीचे रॅकेट चालवत असे. ज्याच्या माध्यमातून त्याने कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केली आहे.
Godan Express Fire: नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर गोदान एक्सप्रेसच्या दोन बोगींना भीषण आग (Watch Video)
Jyoti Kadamनाशिकरोड रेल्वे स्थानकावर गोदान एक्स्प्रेसच्या दोन बोगींना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे.
Jalgaon Sex Racket : जळगावमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दफाश; ६० तरूणींची सुटका, 10 महिलांसह 5 दलालांना अटक
Jyoti Kadamजळगावमध्ये चोपडा पोलिसांनी आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केल्याची बाब समोर आली आहे. चोपडा पोलिसांनी कुंटणखान्यावर धाड टाकत तब्बल 60 पीडित तरुणींची सुटका केली आहे. आजपर्यंत पीडित महिलांचा आकडा पाहता हा कुंटणखाना किती मोठा असेल याचा अंदाजा आपण लावू शकतो. त्याशिवाय पोलिसांनी 10 महिला आणि 5 दलालांना अटक केली आहे.
Body Massager and Sex Toy: बॉडी मसाजर उपकरणे सेक्स टॉय? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय
अण्णासाहेब चवरेशरीर मालिश (Body Massager) करण्यासाठी वापरली जाणारी उद्पादने प्रौढांसाठीची 'सेक्स टॉईज' (Sex Toys) म्हणून वर्गीकृत केली जाऊ शकत नाही. तसेच त्यांना विदेशातून आयात केल्या जाणाऱ्या प्रतिबंधीत वस्तू अथवा उत्पादनांच्या यादीमध्येही समाविष्ठ केले जाऊ शकत नाही (Body Massager Not Sex Toy), असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Holi 2024 : लोकल ट्रेन-बसवर रंगांचे फुगे, पिचकारी मारणाऱ्यांनो आवरा स्वत:ला; प्रशासन गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत
Jyoti Kadamहोळीचा मोठा उत्साह राज्यभरात पहायला मिळत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वेळोवेळी सूचना जारी करण्यात येत आहेत. त्याचं पालन न केल्यास कारवाई होणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
Mumbai Shocker: मुंबईतील महिलेने मागितला मृत वडिलांचा PF; HR मॅनेजरने केली सेक्सची मागणी, काय आहे प्रकरण? वाचा
Bhakti Aghavपोलिसांनी सांगितले की, वडिलांच्या निधनानंतर, 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना उर्वरित ईपीएफची रक्कम मिळणार होती. कारण, तिच्या वडिलांनी तिची वारस म्हणून नोंद केली होती. जेव्हा ती महिला 18 वर्षांची झाली तेव्हा तिने वांद्रे येथील ईपीएफ कार्यालयात जाऊन तिच्या वडिलांच्या ईपीएफ पैशासाठी दावा करण्यासाठी एक फॉर्म भरला. ती जवळपास पाच वर्षे ईपीएफ कार्यालयात येत राहिली.
Loksabha Election 2024: वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संयज राठोड लोकसभा निवडणूक लढणार, राजकिय वर्तुळात चर्चा
Pooja Chavanदेशात लोकसभा निवडणूकाची तारीख घोषित झाली आहे. अनेक राज्यात राजकिय घडामोडीचा वेग वाढला आहे.