Gangster Prasad Pujari brought back in Mumbai: चीन मध्ये अटक करून गॅंगस्टर प्रसाद पुजारी ला आणलं मुंबईत; मुंबई क्राईम ब्रांच ची कारवाई
2019 मध्ये शिवसेना कार्यकर्ता चंद्रकांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणासह विविध गुन्हेगारी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याने तो हिट लिस्ट वर होता.
मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकार्यांनी गॅंगस्टर प्रसाद पुजारी यांना चीन मधून मुंबईला आणण्यात आलं आहे. पुजारी हा अनेक मर्डर आणि खंडणीच्या प्रकरणामध्ये आरोपी आहे त्यामुळे पोलिसांसाठी तो मोस्ट वॉन्टेड आरोपींपैकी एक होता. पुजारीची चीनमधील अटक, जिथे त्याने एका चिनी मुलीशी लग्न केले होते. 2019 मध्ये शिवसेना कार्यकर्ता चंद्रकांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणासह विविध गुन्हेगारी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याने तो हिट लिस्ट वर होता.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)