Devendra Fadnavis यांचा पीए असल्याचं सांगून फसवणूक करणार्‍या दोघांना अटक; 15 लाखांचा लावला चुना

सुहास महाडिक आणि किरण पाटील या दोघांना देवेंद्र फडणवीस यांचा पीए असल्याचं संगून फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे.

Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

Devendra Fadnavis यांचा पीए असल्याचं सांगून फसवणूक करणार्‍या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींची नावं सुहास महाडिक आणि किरण पाटील आहेत. मरीन ड्राईव्ह पोलिसांकडे याबाबतची तक्रार दाखल झाली आहे. त्याबाबत संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये 15 लाखांची फसवणूक झाली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement