Godan Express Fire: नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर गोदान एक्सप्रेसच्या दोन बोगींना भीषण आग (Watch Video)
नाशिकरोड रेल्वे स्थानकावर गोदान एक्स्प्रेसच्या दोन बोगींना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे.
Godan Express Fire: महाराष्ट्रातील नाशिकरोड रेल्वे स्थानकावर गोदान एक्सप्रेसच्या दोन बोगींना भीषण आग(Fire) लागली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये रेल्वेच्या बोगीतून (Godan Express) प्रचंड मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा उठताना दिसत आहेत. (हेही वाचा :Fire Caught MIDC Factory In Sinnar: सिन्नरमधील MIDC तील कारखान्याला भीषण आग, Watch Video )[Poll ID="null" title="undefined"]
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)