Pipeline Bursts in Borivali: बोरीवली परिसरातील शिंपोली मेट्रो स्टेशन परिसरात BMC जलवाहीनी फुटली, रस्त्यांवर पाणीच पाणी (Video)
मुंबईमध्ये आगामी काळात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यात असतानाच जलवाहीन फटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. जलवाहीनी फुटण्याची घटना बोरिवली येथील शिंपोली मेट्रो स्टेशन परिसरात घडली. ज्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाली.
मुंबईमध्ये आगामी काळात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यात असतानाच जलवाहीन फटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. जलवाहीनी फुटण्याची घटना बोरिवली येथील शिंपोली मेट्रो स्टेशन परिसरात घडली. ज्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाली. वृत्तसंस्था एएनआयने या घटनेचा व्हिडिओ एक्स हँडलवर शेअर केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)