महाराष्ट्र
Domestic Violence Case: पत्नीला 'सेकंड हँड बायको' म्हणणे पतीला पडले महागात; न्यायालयाने दिले 3 कोटी भरपाई देण्याचे आदेश
टीम लेटेस्टलीपीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, 1994 मध्ये तिचे लग्न झाले. त्यानंतर ते हनिमूनसाठी नेपाळला गेले होते. यावेळी पतीने तिला 'सेकंड हँड' म्हटले. पिडीत महिलेचे आधी एक होणारे लग्न तुटले होते. पुढे नवरा-बायको दोघेही अमेरिकेला गेले. मात्र हळू हळू त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.
MLA Sanjay Gaikwad Independent: महायुतीला तडा? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का; शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल
अण्णासाहेब चवरेMLA Sanjay Gaikwad Independent Candidate: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची बोलणी सुरु असतानाच शिवसेना (Shiv Sena), भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्या महायुतीस तडा गेला की काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.
Pune Train Accident: पुण्यात धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात तरुण प्लेटफॉर्म आणि रूळांमध्ये अडकला, सुरक्षा रक्षकाने वाचवला जीव ( Watch Video)
Jyoti Kadamधावती ट्रेन पकताना अनेक वेळा लोक प्लेटफॉर्म आणि रूळांमध्ये अडकतात. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. उद्यान एक्स्प्रेस ट्रेन पकडताना तरूण खाली पडला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सुरक्षा रक्षकाच्या तत्परतेमुळे तरूणाचे प्राण वाचले.
Priyanka Chaturvedi On VBA And MVA: वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी सोबत काम करावे- प्रियंका चतुर्वेदी (Video)
टीम लेटेस्टलीशिवसेना (UBT) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी चित बहुजन आघाडी (VBA) आणि महाविकास आघाडी (MVA) यांच्यातील संबंधांवर भाष्य करताना म्हटले की, VBA चे प्रमुख प्रकाश आंबेडकर भारत जोडो यात्रेच्या संयुक्त रॅलीला आले होते. तेव्हा ते आम्ही 'तानाशाह' च्या विरोधात लढत आहोत, असे म्हणाले.
Mumbai Fire: मुंबई मध्ये दिंडोशी भागात कपड्याच्या दुकानाला आग; 8 बंब घटनस्थळी दाखल
टीम लेटेस्टलीमुंबई मध्ये आज दिंडोशी भागात कपड्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना समोर आली आहे.
Sion Station Bridge: सायन स्टेशन बाहेरील ब्रिटीशकालीन पूलाच्या तोडकामाला पुन्हा स्थगिती; वाहतूकीसाठी राहणार खुला
Dipali Nevarekarपहिल्यांदा हा पूल 20 जानेवारीला बंद करून तोडकाम सुरू केले जाणार होते. मात्र स्थानिकांच्या मागणीवरून खासदार राहुल शेवाळे यांनी ते काम थांबवले. नंतर 28 फेब्रुवारीची तारीख ठरली. मात्र पूल बंद झाल्याने ऐनवेळेस 10वी-12वी च्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते या कारणास्तव हे पाडकाम पुढे ढकलण्यात आले होते.
Political Pressure on Indian Judiciary : 'राजकीय गटाकडून न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न', 600 वकिलांचं सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र
Jyoti Kadamदेशाची न्यायव्यवस्था धोक्यात आली आहे का? कारण असचं काहीस चित्र सध्या दिसत आहे. कारण देशातील ६०० वकिलांच्या एका गटाने सरन्यायाआधी डी वाय चंद्रचूड यांना पत्र लिहिलं आहे. ज्यात त्यांच्यावर राजकीय गटाकडून दबाव आणल्याचं म्हटलं आहे.
Udyan Express Rail Accident: पुणे रेल्वे स्थानकात धावत्या ट्रेन मधून पडलेल्या प्रवाशाला MSF कर्मचार्‍याच्या प्रसंगावधतेने मिळाले जीवनदान
टीम लेटेस्टलीपुण्यात प्रवासी उद्यान एक्सप्रेस मधून उतरताना हा अपघात झाला आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवजयंती, उद्धव ठाकरे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन
Amol Moreछत्रपती शिवाजी महाराज यांची आज 28 मार्च 2024 रोजी त्यांची जयंती साजरी केली जात आहे. आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे.
Suicide Due to Menstrual Cycle Pain: मासिक पाळीच्या वेदना असहाय्य, अल्पवयीन मुलीची आत्महत्या; मुंबई येथील घटना
अण्णासाहेब चवरेमुंबई (Mumbai) येथील मालाड परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. तिला प्रथमच मासिक पाळी (First Menstrual Period) आली होती. धक्कादायक म्हणजे पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना (Menstrual Cycle Pain) आणि शारीरिक बदल यामुळे ती प्रचंड तणावात होती.
Shirur Lok Sabha Constituency: निवडणूकीच्या रिंगणात एकमेकांसमोर पण रस्त्यात समोर येताच अमोल कोल्हे यांनी पाळला 'संस्कार'; पहा अमोल कोल्हे- शिवाजीराव अढळरावांच्या भेटीत काय घडलं?
टीम लेटेस्टलीअमोल कोल्हेंनी देखील हा व्हिडिओ शेअर करताना 'राजकारण हा पिंड नाही... "शिवसंस्कार" हाच आमचा पिंड !' म्हणत पोस्ट केली आहे.
Rail Accident in Mumbai: सिद्धेश्वर एक्सप्रेस मध्ये मोबाईल चोराला पकडण्याच्या नादात प्रवाशाने गमावला जीव
टीम लेटेस्टलीसुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली होती, मात्र मंगळवारी आकाश जाधवला आंबिवली रेल्वे स्थानकावर पकडण्यात आल्याने घटना स्पष्ट झाली.
Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
Jyoti Kadamमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रमुख नेत्यांची नावं वगळता या यादीत एकूण 40 नेत्यांची नावे आहेत.
Bacchu kadu On BJP: नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्याने बच्चू कडू नाराज, घेतला मोठा निर्णय
Amol Moreनवनीत राणा यांना अमरावतीतून उमेदवारी दिल्यास आम्ही महायुतीतून बाहेर पडू, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला होता. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. राणा दाम्पत्याला पैशांचा माज आहे, अशी घणाघाती टीकाही बच्चू कडू यांनी केली होती.
Maharashtra Weather Update: अकोल्यात पारा 42.8 अंशांवर; पुढील दोन दिवसांत उन्हाचा कडाका आणखी वाढणार
Jyoti Kadamराज्यात विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही तापमानवाढ कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तापमान 35 अंशांच्यावर पोहोचलं आहे.
Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूकीसाठीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी; 26 एप्रिलला मतदान
टीम लेटेस्टलीअकोला, बुलढाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी मध्ये दुसर्‍या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.
Mumbai Fire: मालाडमधील बॉम्बे टॉकीज कंपाऊंडमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी हजर (व्हिडिओ पहा)
Amol Moreआग विझवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही
Amravati Lok Sabha Election: भाजपकडून अमरावतीतून नवनीत राणाला उमेदवारी जाहीर, बच्चू कडू काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष
Amol Moreअमरावतीत आनंदराव अडसूळ, बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. ही राजकीय आत्महत्या असल्याचे आनंदराव अडसूळ म्हणाले. तर 100 टक्के नवनीत राणा यांना पाडणार असं बच्चू कडू म्हणाले.
Sangli Lok Sabha Seat: सांगलीच्या जागेवरुन खडाजंगी सुरुच, विशाल पाटलांसाठी विश्वजीत कदम आक्रमक
Amol Moreउद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर काँग्रेसचे प्रमुख नेते नाराज झाले होते.
Pune News : मावळमधील उर्से टोल नाक्यावर पोलिसांना सापडलं पौशांचं मोठं घबाड; 50 लाखांची रोकड जप्त
Jyoti Kadamलोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पैशांचं मोठ घबाड पुणे पोलिसांना सापडलं आहे. १-२ नव्हे तब्बल 50 लाखांची रोकड टोल नाक्यावर पोलिसांना सापडली आहे. पोलिसांनी नाकाबंदीवेळी ही मोठी कारवाई केली.