Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रमुख नेत्यांची नावं वगळता या यादीत एकूण 40 नेत्यांची नावे आहेत.

CM Eknath Shinde | (Photo Credit: X)

Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचार करणार आहेत. असं असलं तरी या यादीत शिवसेना (Shiv Sena) च्या लोकसभेतील प्रमुख नेत्याचंचं नसल्याचं चित्र दिसत आहे. शिवसेनाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांचं नाव या यादीत नाही. कदाचित नंतर पुन्हा राहुल शेवाळे यांची स्टार प्रचार म्हणून घोषणा करण्यात येऊ शकते. (हेही वाचा : Lok Sabha Elections 2024 : भाजपकडून स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर; मोदी-शाह गडकरींसह फडणवीस, तावडेही करणार प्रचार )

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement