Mumbai Fire: मुंबई मध्ये दिंडोशी भागात कपड्याच्या दुकानाला आग; 8 बंब घटनस्थळी दाखल

मुंबई मध्ये आज दिंडोशी भागात कपड्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये आज दिंडोशी भागात कपड्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 8 बंब घटनस्थळी दाखल झाले आहेत अशी माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे. (हेही वाचा: Mumbai Fire: मुंबईतील गोरेगाव जवळील इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल).

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement