Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवजयंती, उद्धव ठाकरे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 28 मार्च 2024 रोजी त्यांची जयंती साजरी केली जात आहे.  आज  तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे.  शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर "शिवजयंती उत्सव" निम्मीत महाराजांच्या भव्य प्रतिमेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासह ठाकरे गटाचे अनेक नेते उपस्थित होते.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif