Udyan Express Rail Accident: पुणे रेल्वे स्थानकात धावत्या ट्रेन मधून पडलेल्या प्रवाशाला MSF कर्मचार्‍याच्या प्रसंगावधतेने मिळाले जीवनदान

पुण्यात प्रवासी उद्यान एक्सप्रेस मधून उतरताना हा अपघात झाला आहे.

Rail Accident

पुणे रेल्वे स्थानकात धावत्या ट्रेन मधून पडलेल्या प्रवाशाला MSF कर्मचार्‍याच्या प्रसंगावधतेने जीवनदान मिळाले आहे. हा प्रवासी उद्यान एक्सप्रेस मधून उतरताना हा अपघात झाला आहे. प्लॅटफॉर्म आणि ट्रेन मधील फटीत तो घसरला गेला त्यानंतर प्लॅटफॉर्मवरील लोकांनी त्याला खेचून बाहेर काढलं.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement