Shirur Lok Sabha Constituency: निवडणूकीच्या रिंगणात एकमेकांसमोर पण रस्त्यात समोर येताच अमोल कोल्हे यांनी पाळला 'संस्कार'; पहा अमोल कोल्हे- शिवाजीराव अढळरावांच्या भेटीत काय घडलं?
अमोल कोल्हेंनी देखील हा व्हिडिओ शेअर करताना 'राजकारण हा पिंड नाही... "शिवसंस्कार" हाच आमचा पिंड !' म्हणत पोस्ट केली आहे.
महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा देश आहे. राजकारण आपल्या जागी आणि नातेसंबंध आपल्या जागी जपत विचारांची लढाई लढताना आज शिरूर मध्ये अमोल कोल्हे- शिवाजीराव आढळराव पाटील एकमेकांसमोर येताच अमोल कोल्हेंनी शिवाजीरावांच्या पाया पडत त्यांचे स्वागत केले. त्यांच्या या कृतीने अनेकांची मनं जिंकली. अमोल कोल्हेंनी देखील हा व्हिडिओ शेअर करताना 'राजकारण हा पिंड नाही... "शिवसंस्कार" हाच आमचा पिंड !' म्हणत पोस्ट केली आहे.
पहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)