महाराष्ट्र

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून Ravindra Waikar यांना उमेदवारी

टीम लेटेस्टली

रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्वचे आमदार आहेत. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात यंदा मे महिन्यात मतदान होणार आहे. मतदानाची तारीख 20 मे (टप्पा 5) आहे.

Buldhana Bee Attack: डीजेचा दणदणाट! वरातीत थिरकणाऱ्या वऱ्हाडी मंडळींवर मधमाशांचा हल्ला; 10 जखमी

Jyoti Kadam

बुलढाणा शहरामध्ये नवरदेवाच्या वरातीत मधमाशांनी हल्ला करत १० जणांना जखमी केल्याची घटना काल सोमवारी घडली. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Unrecognised Schools In Navi Mumbai: नवी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केली शहरातील अनधिकृत शाळांची यादी; पालकांना आपल्या पाल्यासाठी प्रवेश घेणे टाळण्याचे आवाहन (See List)

Prashant Joshi

एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘या शाळा योग्य प्रक्रियेचे पालन न करता कार्यरत आहेत. त्यांनी राज्याची किंवा महामंडळाची कोणतीही मान्यता घेतलेली नाही. शाळेने आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला तरीही, येथे शिकणाऱ्यांचे भविष्य धोक्यात येईल.’

Borewell Cable Catches Fire: बोअरवेलच्या केबलला आग लागल्याने महिलेचा मृत्यू, अंबड येथील घटना

Pooja Chavan

अंबड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेचा बोअरवेलच्या केबलला आग लागल्याने होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे

Advertisement

Amit Shah Deepfake Video Case: महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर गुन्हा दाखल; अमित शाह यांचा बनावट व्हिडिओ केला होता शेअर

टीम लेटेस्टली

या व्हिडिओमध्ये, अमित शहा केंद्रात पुढील सरकार बनताच एससी/एसटी किंवा ओबीसी आरक्षण संपुष्टात आणले जाईल, असे म्हणताना दिसत आहे. मात्र अमित शहा आपल्या मूळ भाषणात असे काहीही बोलले नव्हते.

Vidarbha Unseasonal Rain: अवकाळी पावसाने विदर्भात शेतपिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल

Amol More

विदर्भात एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने भाजीपिकांचं आणि संत्र्यांच्या बागांचं नुकसान झालेलं असतानाच, शेतीतील माती अजूनही ओलीच आहे.

Lok Sabha Election 2024: मुंबईत भाजप उमेदवार गोवंडीत मिहीर कोटेचा यांच्या प्रचार यात्रेत दगडफेक

Amol More

या प्रकरणी मिहीर कोटेचा हे देवनार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणार आहे.

Manoj Jarange On BJP: महाराष्ट्रातल्या भाजपा नेत्यांमध्ये मराठा समाजाविषयी प्रचंड द्वेष - मनोज जरांगे

Amol More

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधीही त्यांचं चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हाचा प्रचार आजवर केलेला नाही. मात्र महाराष्ट्रातले जे भाजपाचे नेत्यांनी त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आणली की महाराष्ट्रात त्यांना पाच टप्प्यांत निवडणूक घ्यावी लागते आहे.

Advertisement

Navi Mumbai: 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 40 वर्षीय तरुणाला अटक; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

उलवे येथील सेक्टर 19 येथील रहिवासी असलेल्या आरोपीने शनिवारी सायंकाळी त्याचे कुटुंबीय घराबाहेर असताना आपल्या शेजारच्या सात वर्षांच्या मुलीला बुद्धिबळ खेळण्यासाठी घरी बोलावले होते. त्यानंतर आरोपीने तिला बेडरूममध्ये नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

PM Modi In Satara: 'मी जिवंत असेपर्यंत संविधान बदलू देणार नाही'; पंतप्रधान मोदींची विरोधकांच्या आरोपांवर टीका (Watch Video)

Bhakti Aghav

सोलापूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचार सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. याठिकाणी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधानांनी राम सातपुते यांनी बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

Salman Khan House Firing: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी तीन आरोपींना पोलीस कोठडी तर एकाला न्यायालयीन कोठडी

Amol More

आज या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा झाली. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणाला मोक्का लावण्यात आला आहे.

Lok Sabha Election 2024: वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्या निवडणुकीचे चिन्ह 'रोड रोलर'

Amol More

मनसेला जय महाराष्ट्र करत वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये केला प्रवेश केला आहे.

Advertisement

Mahabaleshwar: महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी (Watch Video)

Amol More

एका कुटुंबातील बहीण-भाऊ घोड्यावरून रपेट मारताना घोडा अनियंत्रित झाला. घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली

Bomb Threat Emails: जयपूर, नागपूर, गोवा विमानतळांवर बॉम्बच्या धमकीचे ईमेल; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

Bhakti Aghav

जयपूर, नागपूर, गोवा विमानतळांवर बॉम्बच्या धमकीचे ईमेल आले आहेत. यानंतर सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे.

Lok Sabha Election 2024: महायुतीचे उमेदवार पियुष गोयल उद्या उमेदवारी अर्ज भरणार

Amol More

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार असून या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज भरण्याची लगबग आता सुरू झाली आहे. उमेदवारी

Nagpur Food Poisoning : अंडा बिर्याणी खाल्ल्याने यशवंतपूर एक्स्प्रेसमधील 40 प्रवाशांना विषबाधा; पोटदुखी, उलट्या, जुलाबाचा त्रास

Jyoti Kadam

नागपूरमध्ये यशवंतपूर एक्स्प्रेसमधील 40 प्रवाशांना विषबाधा झाली आहे. ट्रेनमध्ये येणाऱ्या विक्रेत्यांकडून बिर्याणी खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे निष्पण्ण झाले आहे.

Advertisement

Shantigiri Maharaj: महायुतीत मोठा ट्विस्ट! नाशिकमधून शांतीगिरी महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाकडून भरला उमेदवारी अर्ज

Jyoti Kadam

राज्यात दोन टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडले आहे. मात्र काही जागांवर राजकीय पक्षांकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही. यात नाशिकच्या जागेचा समावेश आहे. त्यातच आता शांतीगिरी महाराज यांनी नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरल्याचे समोर आले आहे.

Mumbai Local Train: सीएसएमटी स्थानकात प्रवेश करताना लोकल रुळावरुन घसरली; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

टीम लेटेस्टली

डबा रुळावरून घसरल्याने सीएसएमटी ते वडाळा दरम्यान हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

Maharashtra Weather : राज्यात पुढचे ४ दिवस उष्णतेची लाट, मराठवाड्यात गारपीटीचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज

Jyoti Kadam

सध्या राज्यातील विचित्र वातावरणामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी उष्णतेमुळे नागरिक घामाच्या धारांनी हैराण झाले आहेत. तर, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Sex With Mentally Challenged Woman: 'मानसिकदृष्ट्या अस्वस्थ महिलेसोबत लैंगिक संबंध म्हणजे बलात्कार'; मुंबई न्यायालयाने दोषीला सुनावली 10 वर्षांची शिक्षा

टीम लेटेस्टली

या प्रकरणात एका 24 वर्षीय तरुणाने 23 वर्षीय महिलेशी लैंगिक संबंध ठेवले होते व त्यानंतर मुलगी गरोदर राहिली. या तरुणाला दोषी ठरवताना न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायालयाने दोषीला 10 वर्षांची शिक्षा सुनावली.

Advertisement
Advertisement