Lok Sabha Election 2024: वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्या निवडणुकीचे चिन्ह 'रोड रोलर'
मनसेला जय महाराष्ट्र करत वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये केला प्रवेश केला आहे.
आज निवडणूक आयोगाकडून वसंत मोरे यांना निवडणूक लढवण्यासाठी चिन्ह बहाल केलं आहे. मनसेला जय महाराष्ट्र करत वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये केला प्रवेश केला आहे. पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहे. वसंत मोरे यांचं अधिकृत चिन्ह आता "रोड रोलर" हे असणार आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
New Pope Elected: सिस्टिन चॅपल चिमणीतून पांढरा धूर, कार्डिनल्सने निवडले नवे पोप
Advertisement
Advertisement
Advertisement