Lok Sabha Election 2024: महायुतीचे उमेदवार पियुष गोयल उद्या उमेदवारी अर्ज भरणार

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार असून या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज भरण्याची लगबग आता सुरू झाली आहे. उमेदवारी

piyush goyal | Twitter

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार असून या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज भरण्याची लगबग आता सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असताना महायुतीचे उमेदवार पियुष गोयल हे शक्ती प्रदर्शन करत उद्या सकाळी अकरा वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.सध्या या ठिकाणी पियूष गोयल यांनी आपल्या प्रचाराचा जोर वाढवला असून सोबतच ते राज्यात इतर ठिकाणीही सभा घेताना दिसत आहेत.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement