Lok Sabha Election 2024: मुंबईत भाजप उमेदवार गोवंडीत मिहीर कोटेचा यांच्या प्रचार यात्रेत दगडफेक

या प्रकरणी मिहीर कोटेचा हे देवनार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणार आहे.

BJP | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार यात्रेत दगडफेकीची घटना घडली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना दगड लागल्याचा आरोप काही महिला कार्यकर्त्यांनी केली आहे. मानखुर्द- देवनार विभागातील प्रचार फेरीत मिहीर कोटेच्या यांच्या कार्यकर्त्यांवर हा हल्ला झाला. या ठिकाणी पुर्वी देखील हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी मिहीर कोटेचा हे देवनार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणार आहे.

पाहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement