Mahabaleshwar: महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी (Watch Video)

एका कुटुंबातील बहीण-भाऊ घोड्यावरून रपेट मारताना घोडा अनियंत्रित झाला. घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली

महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णालेक परिसरात नौकाविहार व घोड्यावरून रपेट मारण्यासाठी पर्यटकाची तुबंड गर्दी होते. सध्या राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढल्याने पर्यटक मोठ्याप्रमावर या ठिकाणी हजेरी लावत आहे. परंतु,  एका कुटुंबातील बहीण-भाऊ घोड्यावरून रपेट मारताना घोडा अनियंत्रित झाला. घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक

Mumbai Lake Water Level: मुंबईमध्ये लवकरच पाणीकपात जाहीर होणार? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील साठा 30.24% पर्यंत घसरला, उच्च तापमानामुळे जलद बाष्पीभवन ही प्रमुख चिंता

Mahabaleshwar Tourism Festival 2025: येत्या 2 ते 4 मे दरम्यान 'महाबळेश्वर पर्यटन महोत्सवा'चे आयोजन; हेलिकॉप्टर राइड, पॅराग्लायडिंग, तरंगते बाजार, साहसी खेळ, फूड स्टॉल्ससह अनेक कार्यक्रमांचे आयोजन

Kolkata Shocker: प्रेमभंगाचा बदला! ब्रेकअप झाल्यानंतर तरुणाने माजी प्रेयसीला पाठवले तब्बल 300 कॅश-ऑन-डिलीवरी पार्सल, पोलिसांकडून अटक

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement