महाराष्ट्र

Mumbai Weather Forecast on May 14: मुंबईत मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Jyoti Kadam

मुंबईत काल झालेल्या वादळी पावसानंतर आजही हवामान विभागाने मंगळवार, 14 मे रोजी संध्याकाळी मेघगर्जनेसह हलका पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याशिवाय मुंबईत दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण पहायला मिळणार आहे.

Kolhapur Horse Carriage Race Accident: टांगा उलटल्याने अपघात; घोडागाडी शर्यत अंगाशी, दुचाकीस्वार जखमी (Watch Video)

अण्णासाहेब चवरे

शर्यतीसाठी डांबरी रस्त्यावरुन धावताना घोड्याचा पाय घसरला आणि टांगा (Horse Carriage Race) उलटला. त्यामुळे पाठीमागून येणारे काही टांगे (घोडागाडी) देखील त्यावर आदळले आणि मोठा अपघात घडला. यावेळी शर्यतीपुढे धावणाऱ्या दुचाकींवरील काही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.

Leopard Attack On Boy: इगतपूरी येथे बिबट्याचा 11 वर्षीय मुलावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

Pooja Chavan

महाराष्ट्रातील इगतपूरी तालुक्यातील उंबरकोन येथे ९ मे रोजी ११ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली होती. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या या मुलाचा उपचारा दरम्यान रविवारी मृत्यू झाला.

Lok Sabha Polls 2024: नाशिकच्या गोवर्धन गावातील लोकांची 20 मे रोजी मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा

टीम लेटेस्टली

गावातील एका ग्रामसेवकावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्यामुळे ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली.

Advertisement

Ghatkopar Hoarding Collapse Accident: घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 14 वर; 74 जणांचा वाचवण्यात यश

Prashant Joshi

पंत नगरमधील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या बाजूला असलेल्या एका पेट्रोल पंपावर ज्या वेळी हे होर्डिंग पडले, त्यावेळी तिथे अनेक लोक उपस्थित होते. हे होर्डिंग अंदाजे 17,040 स्क्वेअर फूट होते आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वात मोठा होर्डिंग म्हणून देखील त्याचा उल्लेख करण्यात आला होता.

Ghatkopar Hoarding Collapse Incident: पंतनगर भागात पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याप्रकरणी Bhavesh Bhide यांच्या वर गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

पंतनगर पोलिसांनी भावेश भिडे आणि अन्य वर IPC 304, 338, 337, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

Pune Lok Sabha Election 2024: पुण्यात निकालापूर्वी सेलिब्रेशन सुरू; मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर झळकले

टीम लेटेस्टली

पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्याविरूद्ध वसंत मोरे आणि रविंद्र धंगेकर यांचं आव्हान आहे.

Mumbai Rains: मान्सूनपूर्व पहिल्याच पावसात मुंबई शहरात उडाली दाणादाण; पहा कुठे किती पाऊस

टीम लेटेस्टली

मुंबई मध्ये आज संध्याकाळी 4 ते 6 दरम्यान अनेक ठिकणी मान्सूनपूर्व सरी बरसल्या आहेत.

Advertisement

Hoarding Falls On BPCL Petrol Pump In Ghatkopar: घाटकोपर मधील पेट्रोल पंप वर होर्डिंग कोसळल्याच्या घटनेत चौघांचा मृत्यू; CM Eknath Shinde यांनी दिले दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश

टीम लेटेस्टली

घाटकोपरच्या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि जखमींवर सरकार कडून उपचार केले जाणार असल्याचं सांगण्यात आले आहे.

Mumbai Traffic Advisory: मुंबई मध्ये 15 मे ला PM Modi यांचा रोड शो; 'हे' वाहतूक मार्ग राहणार बंद

टीम लेटेस्टली

एलबीएस मार्गावर घाटकोपर वाहतूक विभागाच्या हद्दीत रोड शो असल्याने गांधी नगर जंक्शन ते नौपाडा जंक्शन तसेच माहुल घाटकोपर रोड वर मेघराज जंक्शन ते आ बी जंक्शन वरीक्क वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर दुर्घटनेत आतापर्यंत 47 जणांना बाहेर काढलं, घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश - देवेंद्र फडणवीस

Amol More

मुंबईत जोरदार वा-यांमुळं घाटकोपर भागात मोठी दुर्घटना घडलीय. घाटकोपर पश्चिम येथील रमाबाई नंगर परिसरात भलामोठा होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळला.

Hoarding Falls On BPCL Petrol Pump In Ghatkopar: घाटकोपर मध्ये पेट्रोप पंप वर होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेत BMC करणार Ego Media Advertising company आणि रेल्वे प्रशासनाविरूद्ध तक्रार दाखल

टीम लेटेस्टली

आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्यासाठी तक्रार दाखल केली जाईल असे बीएमसी पीआरओ कडून सांगण्यात आले आहे.

Advertisement

Mumbai Airport Operations Disrupted Due to Rain: अवकाळी पावसामुळे मुंबई विमानतळाचे कामकाज विस्कळीत; कमी दृश्यमानतेमुळे वळवण्यात आली 15 उड्डाणे

Bhakti Aghav

यादरम्यान, विमानतळावरील 15 उड्डाणे वळवण्यात आली. सीएसएमआयएने गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व धावपट्टीची देखभाल यशस्वीरीत्या पूर्ण केली होती. ज्यामुळे विमानांचे सुरक्षित आणि सुरळीत कामकाज सुनिश्चित झाले. कार्यक्षमता आणि प्रवासी सुरक्षेसाठी वचनबद्ध असल्याचं CSMIA ने निवेदनात नमूद केलं आहे.

Mumbai Rains: जोगेश्वरी च्या मेघवाडी नाका परिसरामध्ये रिक्षावर कोसळलं झाड, एकजण जखमी (Watch Video)

टीम लेटेस्टली

रिक्षावर झाड कोसळल्याने या दुर्घटनेत एक जण जखमी आहे.

Mumbai Local Western Line Train Update: मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वे मार्गावर वाहतूक 15-20 मिनिटं उशिराने

टीम लेटेस्टली

तांत्रिक दोषामुळे रेल्वे उशिराने धावत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

Savaniee Ravindrra: मतदान न करताच परतावे लागले, प्रसिद्ध मराठी गायिका सावनी रवींद्रने व्यक्त केला संताप

Jyoti Kadam

प्रसिद्ध मराठी गायिका सावनी रवींद्रला (Savani Ravindra) मतदानाचा हक्क बजावता आला नाही. याबद्दलचा संताप तिने सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.

Advertisement

Mumbai Local Update: मुंबई मध्ये मध्य रेल्वेची मेन लाईन, हार्बर लाईन वरील सेवा विस्कळीत

टीम लेटेस्टली

काही ठिकाणी स्पार्क झाल्याने लोकलचं वेळापत्रक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे.

Fire at High Tension Tower of Power Line in Airoli: ऐरोलीत वीज वाहिनीच्या हायटेन्शन टॅावरला आग, लोकल तसेच रेल्वे सेवा विस्कळीत

Bhakti Aghav

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस बरसला आहे. ऐरोलीत वीज वाहिनीच्या हायटेन्शन टॅावरला आग लागल्याने लोकल तसेच रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या सर्वांचा परिणाम मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Mumbai Rains: मुंबई मध्ये वादळी पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना; वडाळ्यात पार्किंग टॉवर तर घाटकोपर मध्ये पेट्रोप पंपावर कोसळलं होर्डिंग

टीम लेटेस्टली

वडाळ्यातही बघता बघता पार्किंग टॉवर कोसळला आहे. सोशल मिडीयात घाटकोपर आणि वडाळा मधील दुर्घटनेचे व्हिडिओ वायरल होत आहेत.

Badalapur Rain: बदलापुरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, रेल्वे सेवाही प्रभावित

Amol More

बदलापूर आणि वांगणीत जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. उल्हासनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये जोरदार वारा सुटला आहे. या पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहे

Advertisement
Advertisement