Mumbai Local Update: मुंबई मध्ये मध्य रेल्वेची मेन लाईन, हार्बर लाईन वरील सेवा विस्कळीत
काही ठिकाणी स्पार्क झाल्याने लोकलचं वेळापत्रक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई मध्ये अचानक झालेल्या जोरादार पाऊस आणि वादळी वार्यामुळे वाहतूक मंदावली आहे. मुंबई लोकल च्या मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर लाईन वरील सेवा विस्कळीत झाल्या आहेत. काही ठिकाणी स्पार्क झाल्याने लोकलचं वेळापत्रक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. Mumbai Rains: मुंबई मध्ये वादळी पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना; वडाळ्यात पार्किंग टॉवर तर घाटकोपर मध्ये पेट्रोप पंपावर कोसळलं होर्डिंग
मुंबई लोकल विस्कळीत
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement