Pune Lok Sabha Election 2024: पुण्यात निकालापूर्वी सेलिब्रेशन सुरू; मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर झळकले

पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्याविरूद्ध वसंत मोरे आणि रविंद्र धंगेकर यांचं आव्हान आहे.

Murlidhar Mohol | Twitter

पुण्यामध्ये आज लोकसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडले आहे. यामध्ये महायुती कडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. आज निवडणूक होताच निकालापूर्वीच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष आणि सेलिब्रेशन सुरू केले आहे. पुण्यात त्यांच्या उल्लेख खासदार असा करत विजयाचे बॅनर झळकले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement