Mumbai Rains: जोगेश्वरी च्या मेघवाडी नाका परिसरामध्ये रिक्षावर कोसळलं झाड, एकजण जखमी (Watch Video)

रिक्षावर झाड कोसळल्याने या दुर्घटनेत एक जण जखमी आहे.

Jogeshwari | Twitter

मुंबई मध्ये अचानक आलेल्या वादळी पाऊस आणि वार्‍यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. जोगेश्वरीच्या मेघवाडी नाका परिसरामध्ये वादळी वार्‍यामुळे एक झाड रिक्षावर उन्मळून पडल्याने मोठा अपघात झाला आहे. या दुर्घटनेमध्ये एक जण जखमी आहे तर ऑटोरिक्षाचे देखील नुकसान झाले आहे. Mumbai Rains: मुंबई मध्ये वादळी पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना; वडाळ्यात पार्किंग टॉवर तर घाटकोपर मध्ये पेट्रोप पंपावर कोसळलं होर्डिंग .

जोगेश्वरीत रिक्षावर कोसळलं झाड

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement