Mumbai Rains: मान्सूनपूर्व पहिल्याच पावसात मुंबई शहरात उडाली दाणादाण; पहा कुठे किती पाऊस

मुंबई मध्ये आज संध्याकाळी 4 ते 6 दरम्यान अनेक ठिकणी मान्सूनपूर्व सरी बरसल्या आहेत.

Rain | Twitter

मुंबई मध्ये आज संध्याकाळी 4 ते 6 दरम्यान अनेक ठिकणी मान्सूनपूर्व सरी बरसल्या. यामध्ये वारा देखील जोरदार वाहत असल्याने अनेक दुर्घटना नोंदवण्यात आल्या आहेत. दरम्यान बीएमसी च्या आकडेवारी नुसार, जी उत्तर विभाग कार्यालय व रावळी कॅम्प १८ मिलिमीटर तर एस विभाग ७८, मिठानगर टी विभाग ६७, एल विभाग ४२, एम पश्चिम विभाग ३२, विक्रोळी विभाग ३१, एम पूर्व विभाग ३० मिलीमीटर पाऊस पडला आहे. पी दक्षिण विभाग ४१, के पश्चिम विभाग ३८, के पूर्व विभाग ३६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पहा बीएमसी कडून देण्यात आलेली माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement