Mumbai Traffic Advisory: मुंबई मध्ये 15 मे ला PM Modi यांचा रोड शो; 'हे' वाहतूक मार्ग राहणार बंद
एलबीएस मार्गावर घाटकोपर वाहतूक विभागाच्या हद्दीत रोड शो असल्याने गांधी नगर जंक्शन ते नौपाडा जंक्शन तसेच माहुल घाटकोपर रोड वर मेघराज जंक्शन ते आ बी जंक्शन वरीक्क वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.
लोकसभेच्या महाराष्ट्रासाठी शेवटच्या मतदान टप्प्यापूर्वी 15 मे दिवशी मुंबई मध्ये पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे. यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. 15 मे ला दुपारी 2 ते रात्री 10 या वेळेत एलबीएस मार्गावर घाटकोपर वाहतूक विभागाच्या हद्दीत रोड शो असल्याने गांधी नगर जंक्शन ते नौपाडा जंक्शन तसेच माहुल घाटकोपर रोड वर मेघराज जंक्शन ते आ बी जंक्शन वरीक्क वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Lok Sabha Elections 2024: 'मी माझ्या वडिलांच्या नावावर मते मागत आहे, तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावावर मते मागावीत'; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी आणि भाजपला इशारा .
पहा 15 मे दिवशीचे मुंबईतील वाहतूकीमधील बदल
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement