Fire at High Tension Tower of Power Line in Airoli: ऐरोलीत वीज वाहिनीच्या हायटेन्शन टॅावरला आग, लोकल तसेच रेल्वे सेवा विस्कळीत
मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस बरसला आहे. ऐरोलीत वीज वाहिनीच्या हायटेन्शन टॅावरला आग लागल्याने लोकल तसेच रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या सर्वांचा परिणाम मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Fire at High Tension Tower of Power Line in Airoli: मुंबई (Mumbai) सह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) बरसला आहे. ऐरोलीत वीज वाहिनीच्या हायटेन्शन टॅावरला आग लागल्याने लोकल तसेच रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या सर्वांचा परिणाम मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई उपनगरातील विक्रोळी, भांडूप, ठाणे, बदलापूर, मुलुंडूमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला आहे. घाटकोपर ते वर्सोवाची मेट्रो व्यवस्थाही ठप्प झाली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक पडणाऱ्या पावसामुळे मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावरील लोकल वेळापत्रकाच्या उशिराने धावत आहेत. (हेही वाचा - Mumbai Metro 1 Service Affected: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो विस्कळीत; तारांवर कोसळलं बॅनर)
Tags
Fire at High Tension Tower
Fire at High Tension Tower in Airoli
Mumbai Local
Mumbai Local shutdown
mumbai rain
Mumbai Rain Update
Power Line
Train services disrupted
ऐरोलीतील हाय टेन्शन टॉवरला आग
ट्रेन सेवा विस्कळीत
पॉवर लाईन
मुंबई पाऊस
मुंबई पाऊस अपडेट
मुंबई लोकल
मुंबई लोकल बंद
हाय टेन्शन टॉवरला आग
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement