महाराष्ट्र

Pune Porsche Accident: पुणे पोर्श कार अपघात प्रकरण, देवेंद्र फडणवीस यांची नाराजी (Watch Video)

अण्णासाहेब चवरे

पुणे शहरात आपल्या आलिशान पोर्श (Pune Porsche Car Accident Case) कारने चिरडून रस्त्यावरील दोघांचे बळी घेणाऱ्या 17 वर्षीय मुलाच्या कृत्याचे वर्णन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 'त्रासदायक' असे संबोधून केले. ते प्रसारमाध्यमांसी मंगळवारी (21 मे) बोलत होते.

Flamingos Found Dead in Mumbai: विमानाशी धडक झाल्याने 40 फ्लेमिंगो पक्षी ठार, मुंबई येथील घाटकोपर परिसरातील घटना

अण्णासाहेब चवरे

विमानाची धडक होऊन जवळपास 40 फ्लेमिंगो पक्षांचा मृत्यू (Flamingos Dead) झाला. प्राप्त माहितीनुसार ही घटना मुंबई शहरातील घाटकोपर पूर्व येथील लक्ष्मी नगर परिसरात सोमवारी ( 20 मे) घडली. एमिरेट्सच्या मुंबईत येणाऱ्या विमानाने धडक दिल्याने पक्षांचा मृत्यू झाल्याची माहती आहे.

11th Admission Process Dates: दहावीच्या निकालापूर्वी 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी तारखा जाहीर; 24 मे पासून भरता येणार भाग 1!

Dipali Nevarekar

महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Pune Car Accident Case: अल्पवयीन आरोपीविरुद्ध एक प्रौढ म्हणून खटला चालवण्यासाठी प्रयत्न करणार; सीपी अमितेश कुमार यांची माहिती

टीम लेटेस्टली

कार चालवणाऱ्या 17 वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले, पुढे त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आले. जिथे न्यायालयाने काही अटींसह तरुणाला जामीन मंजूर केला होता.

Advertisement

Mumbai Monsoon Date: मुंबईकरांना लवकरच मिळणार उष्णतेपासून दिलासा; यंदा 10-11 जून रोजी शहरात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता- IMD Chief

Prashant Joshi

यंदा मुंबईत मान्सूनने 10-11 जून रोजी आगमन होईल अशी अपेक्षा आहे. दक्षिण महाराष्ट्रात साधारण 5 जून मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Board 12th Results 2024: बारावीच्या निकालावर नाखुष विद्यार्थी Revaluation, Photocopy साठी 22 मे पासून verification.mh-hsc.ac.in वरून करू शकणार अर्ज; पहा फी किती?

Dipali Nevarekar

गुणपडताळणीसाठी प्रती विषय 50 रुपये इतकं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं आकारले जाणार आहे. तर उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती मिळवण्यासाठी प्रति विषय 400 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे.

Maharashtra Board HSC Result 2024 Announced: बारावीचा ऑनलाईन निकाल mahresult.nic.in वर जाहीर; असे पहा मार्क्स

Dipali Nevarekar

बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि आईचं नाव टाकून तुम्ही निकाल पाहू शकाल.

Pune Hit and Run Case: पुणे अपघातातील पोर्शे कार विनानोंदणी; मार्चपासून विनाक्रमांक धावत होती गाडी

Amol More

दरम्यान अपघातील आलिशान पोर्शे गाडीबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलाने चालविलेली कार केवळ विनाक्रमांकच नव्हती. तर ही कार विनानोंदणीच (विनारजिस्ट्रेशन) रस्त्यावर धावत असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

On Duty Election Officer Death in Mumbai: 'प्रिसायडिंग ऑफिसर'चा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, परळ भोईवाडा येथील घटना

Pooja Chavan

लोकसभा निवडणुका 2024 च्या पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू असताना मुंबईतील वडाळा येथील मतदान केंद्रावर एका प्रिसायाडींग ऑफिसरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Maharashtra Board HSC Result 2024 Declared: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल यंदा 93.37 %; 1वाजता mahresult.nic.in वर पहा मार्क्सशीट

Dipali Nevarekar

mahresult.nic.in सह थर्ड पार्टी वेबसाईट वर दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल पाहता येणार आहे.

Maharashtra Board 12th Result 2024: महाराष्ट्र बोर्ड 12वी च्या निकालाची उत्सुकता शिगेला; 11 वाजता आकडेवारी, 1 वाजता मार्क्स पहा mahresult.nic.in वर

Dipali Nevarekar

आता अवघ्या काही तासांची प्रतिक्षा उरली असताना विद्यार्थांची निकालाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Pune Porsche Car Accident: पोर्शे कारच्या अपघात प्रकरणात विशाल अग्रवाल यांना अटक, संभाजीनगर येथून घेतेले ताब्यात

Pooja Chavan

पुण्यातील कल्याणी नगर परिसरात सोमवारी निष्काळजीपणामुळे पोर्शे कारने दुचाकीस्वाराला चिरडले. त्यामुळे दोन निष्पापांचा जागीच बळी गेला होता. अपघातानंतर पुणे पोलिसांनी या गुन्ह्यांची तपासणी सुरु आहे.

Advertisement

Maharashtra Board 12th Result On tv9marathi: बारावीचा निकाल tv9marathi.com वर इथे पहा!

Dipali Nevarekar

आज दुपारी 1 वाजता टीव्ही 9 वर देखील बारावीचा निकाल पाहता येणार आहे.

MSBSHSE 12th Results on DigiLocker: महाराष्ट्र बोर्डचा 12वीचा निकाल यंदा डिजीलॉकर वरही उपलब्ध; digilocker.gov.in, DigiLocker App वर असे पहा मार्क्स!

Dipali Nevarekar

DigiLocker App आणि वेबसाईट digilocker.gov.in यावर देखील पहिल्यांदाच बारावीच्या विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

Maharashtra Board HSC Result 2024: आज बारावीचा निकाल; दुपारी 1 वाजता mahresult.nic.in वर पहा गुण!

Dipali Nevarekar

बारावीच्या विद्यार्थ्यांना 1 वाजता ऑनलाईन मार्क्सशीट अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in सह अन्य थर्ड पार्टी वेबसाईट्स वर पाहता येणार आहे.

Shiv Sena UBT Polling-Agent Worker Died: उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मतदान केंद्रात मृत्यू, मुंबई येथील घटना

अण्णासाहेब चवरे

शिवसेना (UBT) गटातील 62 वर्षीय मतदान केंद्र प्रतिनिधी सोमवारी (20 मे) मुंबईतील वरळी येथील मतदान केंद्राच्या शौचालयात मृतावस्थेत (Polling Agent Dies) आढळून आला. नोहर नलगे असे या प्रतिनीधीचे नाव आहे. तो ठाकरे गटाचा कट्टर कार्यकर्ता होता. सदर घटनेप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने निवडणूक आयोगास जबाबदार धरले आहे.

Advertisement

Ratnagiri Five People Drowned: रत्नागिरीत जगबुडी नदीत पाच जण बुडाले; तिघांना वाचवण्यात यश

Amol More

तुंबाड गावातील यादरम्यान पाचही जणांनी नदीत पोहण्याच्या निमीत्ताने नदीमध्ये उड्या मारल्या. नेमक भरतीच्या दरम्यानची वेळ असल्याने या पाचही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाचही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही.

Maharashtra Board HSC Result 2024: इयत्ता 12 वी परीक्षेचा उद्या जाहीर होणारा निकाल mahresult.nic.in आणि mahahsscboard.in वर कसा पाहाल? घ्या जाणून

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 21 मे रोजी दुपारी 1 वाजता इयत्ता 12वी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करणार आहे. हा निकाल विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सर्वांसाठी खुला असेल. तसेच, mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थी त्यांचे गुण तपासू शकतील.

Unseasonal Rain: कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरला अवकाळी पावसाचा तडाखा; अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना

Amol More

आज कोल्हापूरसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या गडगडाटामध्ये वादळी पावसाने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे.

Porsche Car CCTV Footage: आलिशान पोर्शे कार लोकांनाच चिरडतानाचा पुणे येथील व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

टीम लेटेस्टली

भरधाव वेगात असलेल्या आपल्या आलीशान पोर्शे गाडीने धडक देऊन दोन निष्पापांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपी हा पुणेस्थित एका बिल्डरचा मुलगा आहे. आरोपीचे वय 18 वर्षांपेक्षा चारच महिन्यांनी कमी आहे. त्यामुळे त्याला अल्पवयीन संबोधले जात आहे.

Advertisement
Advertisement