Porsche Car CCTV Footage: आलिशान पोर्शे कार लोकांनाच चिरडतानाचा पुणे येथील व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
भरधाव वेगात असलेल्या आपल्या आलीशान पोर्शे गाडीने धडक देऊन दोन निष्पापांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपी हा पुणेस्थित एका बिल्डरचा मुलगा आहे. आरोपीचे वय 18 वर्षांपेक्षा चारच महिन्यांनी कमी आहे. त्यामुळे त्याला अल्पवयीन संबोधले जात आहे.
भरधाव वेगात असलेल्या आपल्या आलीशान पोर्शे गाडीने धडक देऊन दोन निष्पापांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपी हा पुणेस्थित एका बिल्डरचा मुलगा आहे. आरोपीचे वय 18 वर्षांपेक्षा चारच महिन्यांनी कमी आहे. त्यामुळे त्याला अल्पवयीन संबोधले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये त्याची भरधाव कार रस्त्यावर लोकांना चिरडताना दिसते आहे. कथीतपणे सांगितले जात आहे की, व्हिडिओत दिसणारी कार ही आरोपीचीच आहे. (हेही वाचा - Pune Crime: आलिशान पोर्शे कारने दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डर पुत्राचे पोलिसांकडून चोचले, आरोपीसाठी पिझ्झा बर्गरची खास सोय)
एक्स व्हिडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement