महाराष्ट्र
Speeding Car Struck Senior Citizen: भरधाव कारने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; Mumbai येथील घटना
अण्णासाहेब चवरेमुंबई येथील लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटलच्या आवारात एका वेगवान कारने (Speeding Car) एका ज्येष्ठ नागरिक ( Senior Citizen) महिलेला धडक दिली. ज्यामध्ये या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री (24 मे) उशीरा घडली. एका पोलिस अधिकाऱ्याने शनिवारी रात्री सांगितले.
Vegetable Price Increase: उन्हाचा तडाखा अन् अवकाळीमुळे भाज्यांचे दर कडाडले; किंमतीत तब्बल 25 टक्क्यांनी वाढ
Jyoti Kadamसध्या एपीएमसी बाजारपेठेत ५४० भाजीपाल्यांच्या गाड्यांची आवक होत आहे. मात्र, ग्राहकांची मागणी जास्त असल्याने दर वधारले आहेत. भाज्यांच्या किंमतीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Thane: उल्हासनगरमध्ये कालीमाता मंदिराचा चौकीदारचं बनला चोर; 12 तोळे सोने घेऊन काढला पळ
टीम लेटेस्टलीयाप्रकरणी कल्याणमधील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अनिल पडवळ यांनी विशेष पथक पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Mumbai Rains Forecast: मुंबईकरांना दिलासा! शहरात मे महिन्याच्या अखेरीसच पावसाला होणार सुरुवात, जाणून घ्या पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज
टीम लेटेस्टलीमे महिन्याच्या शेवटी मुंबईमध्ये मान्सूनपूर्व सरी कोसळू शकतात. येत्या 27 मे ते 31 मे दरम्यान, मुंबईमध्ये पाऊस पडण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.
Maharashtra Weather Forecast For Tomorrow: महाराष्ट्र तापणार! अनेक जिल्ह्यांना बसणार कोरडी हवा व उष्णतेचा तडाखा; जाणून घ्या राज्यातील उद्याचे हवामान
Prashant Joshiपुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34°C आणि 28°C च्या आसपास असेल. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
Pune Porsche Accident: पोर्शे कार अपघात प्रकरणी रॅप सॉंगचा बनावट व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
Pooja Chavanपुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी सोशल मीडियावर रॅप सॉगचा बनावट व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Jalgaon News: उन्हाचा कहर! जळगावमध्ये उष्माघाताने 100 मेंढ्या दगावल्या, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
Jyoti Kadamराज्यात उन्हाचा तडाखा प्राण्यांच्या जीवावर बेतत आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात उष्माघाताने 100 मेंढ्या दगावल्या आहेत. तिथे तापमानाचा पारा 47 अंशांवर जाऊन पोहोचला आहे.
Mumbai Shocker: लाजिरवाणे कृत्य! प्रियकराने 15 महिन्यांच्या बाळाची आईसमोर केली निर्घृण हत्या, मृतदेह गटारात फेकून दिला
टीम लेटेस्टलीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक दिवशी अचानक या जोडप्याने आपल्या मुलाची चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता प्रियकरानेच मुलाचा खून करून मृतदेह मुंबईच्या गटारात फेकल्याचे निष्पन्न झाले.
Maharashtra SSC Result 2024 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 27 मे रोजी निकाल लागणार, बोर्डाने दिली अधिकृत माहिती
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. बारावीचे निकाल जाहीर होताच सर्वांच्या नजरा दहावीच्या निकालांकडे लागल्या होत्या. त्यामुळे आला पालाकांसह विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.
Mumbai Water Cut Update: मुंबईकरांनो सावधान, शहरात 'या' तारखेपर्यंत प्रशासनाकडून पाणीकपातीचा निर्णय
Pooja Chavanमुंबई शहरात येत्या काही दिवसांसाठी पाणी कपात असणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातील साठी कमी होत असल्याने हा निर्णय घेतला आहे.
Pune Porsche Crash Case: पुणे पोर्श कार अपघातातील अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक; चालकाने केली होती तक्रार
Bhakti Aghavपोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र अग्रवाल याने ड्रायव्हरला धमकावले. त्यानंतर चालकाने सुरेंद्र अग्रवाल विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून, त्या आधारे सुरेंद्र अग्रवाल यांच्यावरही अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
Nagpur Car Accident: कारच्या धडकेत तीन वर्षाच्या मुलासह दोन जखमी, तिघांना अटक, संतप्त जमावाने फोडल्या काचा (Watch Video)
Pooja Chavanनागपुर जिल्ह्यातील कोतवाली पोलिस हद्दीतील झेंडा चौकात शुक्रवारी सांयकाळी अपघात झाला. या अपघातात एका लहान मुलासह तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Mega Block on Sunday, May 26, 2024: मध्य, पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; बाहेर पडण्यापूर्वी वेळ आणि इतर तपशील एकदा पहा
Jyoti Kadamरेल्वेची विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेतला जातो. त्यामुळे 26 मे रोजी रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
VICO Chairman Kashwantrao Pendharkar Passed Away: विको कंपीनीचे चेअरमन यशवंतराव पेढरकर यांचे निधन
टीम लेटेस्टलीविको कंपनीचे चेअरमन यशवंतराव केशवराव पेंढरकर यांचे निधन झाले.वायच्या 85 व्या वर्षी शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या पश्चात पत्नी शुभदा, मुले अजय आणि दीप, मुलगी दीप्ती, नातवंड असा परिवार आहे. यशवंतराव वकील होते. त्यांनी कायद्याची पदवी घेतली होती.
Vidhan Parishad Election 2024: विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून अनिल परब, ज.मो. अभ्यंकर रिंगणात; शिक्षक-पदवीधर मतदारसंघात चुरशीची लढत
अण्णासाहेब चवरेविधान परिषद निवडणूक 2024 साठी (Vidhan Parishad Election 2024) निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena (UBT)) पक्षाने आपल्या दोन उमेदवारींची नावे जाहीर केली आहेत.
Pune Porsche Accident Case: पोर्शे अपघाताबाबत वरिष्ठांना वेळेवर माहिती न दिल्याने पुण्यातील 2 पोलीस निलंबित
Amol Moreपुण्यात शनिवारी झालेल्या पोर्श कार भीषण अपघातात दोन टेक इंजिनीअर्सना प्राण गमवावे लागले आहेत. ही पोर्श कार अनेक महिन्यांपासून नंबर प्लेटशिवाय रस्त्यावर धावत असल्याचा खुलासा पुणे पोलिसांनी केला होता.
Pune News: पुण्यातील आंबेगाव तालुक्यात शेततळ्यामध्ये बुडून चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, निरगुडसर गावावर शोककळा
Amol Moreचार विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईवडिल आणि नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला. या विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
Pune Porsche Car Accident Update: पुणे हिट अँड रन प्रकरणात विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, ड्रायव्हरचाही कुबुली जबाब
Amol Moreपुणे पोलिसांनी विशाल अग्रवालची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती, पण न्यायालयाने ती फेटाळली आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबईत मद्यविक्रीला परवानगी; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश
Bhakti Aghavयाचिकाकर्त्या संघटनेने एप्रिलमध्ये मुंबई शहर जिल्हाधिकारी आणि मुंबई जिल्हा उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क साधून 4 जूनचा संपूर्ण दिवस ड्राय डे म्हणून घोषित करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याची विनंती केली होती.
Naxalites Encounter: गडचिरोलीत 8 नक्षलवाद्यांचा खात्मा; 800 जवानांकडून ऑपरेशन
Amol Moreछत्तीसगडमध्ये येत्या 25 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच सुरक्षा दलाच्या जवानांनी ही मोठी कारवाई केली आहे. या ऑपरेशमध्ये 8 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात त्यांना यश मिळाले आहे.