महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील 3 केंद्रीय मंत्री पिछाडीवर; नारायण राणे, भारती पवार आणि कपिल पाटील पिछाडीवर

Jyoti Kadam

लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू झाली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या आहेत. काही ठिकाणचे निकाल देखील हाती येण्यास सुरूवात झाली आहे.

Sanjay Raut on Narendra Modi: 'नरेंद्र मोदी यांचा निरोप समारंभ पूर्ण झाला', संजय राऊत यांना इंडिया आघाडीच्या विजयाबद्दल खात्री

अण्णासाहेब चवरे

लोकसभा निवडणूक निकालादरम्यान देशभरातील प्राथमिक कल हाती येत आहेत. या कलांवरुन राजकीय पक्षांचे प्रतिनीधी प्रतिक्रिया व्यक्त करु लागले आहेत. शिवसेना (UBT) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी तर एनडीएवर थेट हल्ला चढवताना काँग्रेस देशभरातून 150 जागा जिंकत असल्याचे प्राथमिक कलांवरुन दिसते आहे. त्यामुळे हे कल म्हणजेच 'नरेंद्र मोदी यांच्या निरोप समारंभ पूर्ण झाला', असे म्हटले आहे.

Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष; निकालाचा कल समजताच विजयी मिरवणुकीची तयारी सुरू

Bhakti Aghav

सांगलीमध्ये काँग्रेसचे बंडखोर व अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर आहेत. याशिवाय संभाजीनगर येथून चुरशीच्या लढतीत इम्तियाज जलील आघावर आहेत. तर धाराशिव मधून ठाकरे गट शिवसेना उमेदवार ओम राजे निंबाळकर आघाडीवर आहेत. तसेच नंदूरबार येथून काँग्रेस पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत.

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: अजित पवार यांना धक्का, बारामती येथून सुप्रिया सुळे 19 हजारांनी आघाडीवर

टीम लेटेस्टली

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार यांच्या रुपात अजित पवार यांना धक्का बसताना दिसत आहे. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. सुळे यांनी तब्बल 19 हजार मतांची आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

Advertisement

Mumbai Local Train Update: मुंबईतील सेंट्रल लाइनवरील रेल्वे गाड्या 10-15 मिनिटे उशिरा, प्रवाशांचा खोळंबा

टीम लेटेस्टली

मुंबईतील मध्य रेल्वेतून एक अपडेट समोर आले आहे. ४ जून रोजी मध्य रेल्वेच्या गाड्या बंचिंगच्या समस्येमुळे उशिराने धावणार आहे. मध्य रेल्वेच्या X च्या अधिकृत अकाऊंटवरून रेल्वेच्या अपडेट देण्यात आले आहे.

Lok Sabha Election 2024: पुणे आणि हिंगोलीत ईव्हीएम मशिन बंद, बिघाड झालेल्या ईव्हीएमची मतजमोजणी शेवटी करणार

Jyoti Kadam

लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू झाली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या आहेत. काही ठिकाणचे निकाल देखील हाती येण्यास सुरूवात झाली आहे. अशातच काही ठिकाणी ईव्हीएम मशिन बंद पडल्याचे समोर आले आहे.

Lok Sabha Election 2024 : ठाण्यातून नरेश म्हस्के, कल्याणमधून श्रीकांत शिंदे आघाडीवर; ठाकरे गटाला मोठा धक्का

Jyoti Kadam

लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू झालीये. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या आहेत. काही ठिकाणचे निकाल देखील हाती येण्यास सुरूवात झालीये.

Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आघाडीवर, सुनेत्रा पवार पिछाडीवर

Pooja Chavan

बारामती लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्यात हाय व्होल्टेज मतदारसंघ आहे. सुप्रिया सुळे विरुध्द सुनेत्रा पवार असा सामना रचला होता. या दोघांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली आहे.

Advertisement

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात AIMIM उमेदवार इम्तियाज जलील आघाडीवर

टीम लेटेस्टली

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (UBT) उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासोबत सामना असलेले विद्यमान खासदार आणि AIMIM उमेदवार इम्तियाज जलील यांनी जोरदार आघाडी घेतली आहे. सध्यास्थितीमध्ये ते 10 हजार मतांनी पुढे आहेत.

Maharashtra Weather Update: मतमोजणीला सुरुवात होताच राज्यातील 'या' ठिकाणी पाऊसाची एन्ट्री, जाणून 'घ्या' हवामान अंदाज

Pooja Chavan

राज्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. आज राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊसाची एन्ट्री होणार आहे असा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे

Lok Sabha Election 2024 : माढ्यातून पहिल्या फेरीत धैर्यशील मोहिते पाटील 5000 मतांनी आघाडीवर, रणजितसिंह नाईक निंबाळकर पिछाडीवर

Jyoti Kadam

लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू झालीये. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या आहेत. काही ठिकाणचे निकाल देखील हाती येण्यास सुरूवात झालीये.

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: सातारा येथून उदयनराजे पिछाडीवर, शशिकांत शिंदे आघाडीवर

टीम लेटेस्टली

सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत. या ठिकाणी त्यांचा सामना भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याशी होत आहे. महाविकासआघाडी आणि महायुती यांच्यासाठी ही जागा अतिश प्रतिष्ठेची झाली आहे.

Advertisement

Lok Sabha Election 2024: अमरावतीत नवनीत राणा यांना मोठा धक्का; कॉंग्रेसचे बळवंत वानखेडे आघाडीवर

Jyoti Kadam

लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू झालीये. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या आहेत. काही ठिकाणचे निकाल देखील हाती येण्यास सुरूवात झालीये.

Beed Lok Sabha Election 2024: बीडमध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर; बजरंग सोनावणे ठरतायत वरचढं, लोकसभा मतदारसंघात कुणाची बाजी?

Jyoti Kadam

बीडमध्ये लोकसभा निवडणुक 2024 साठी भाजपकडून पंकजा मुंडे(Pankja Munde) यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे(Bajarang Sonavane)यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही तगडे उमेदवार असल्याने त्यांच्यात अतीशय टफ फाईट होणार असे मानले जात आहे.

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे 6 हजार मतांनी आघाडीवर, आढळराव पाटील यांना धक्का?

टीम लेटेस्टली

शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आघडावर आहेत. त्यांचा सामना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत होत आहे. पहिल्या कलांनुसार कोल्हे यांनी 6 हजार मतांनी आघाडी घेतली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election 2024: संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत; खैरे, भुमरे की जलील मारणार बाजी?

Jyoti Kadam

छत्रपती संभाजीनगर हा नेहमीच शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यामुळे चर्चेत राहिला आहे. यंदा त्यांची संदिपान भुमरे आणि विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्याशी लढत होत आहे. तिरंगी लढतीमुळे या जागेवर कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Advertisement

BJP Narayan Rane Visit Ganpatipule Temple: निकालाआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गणपतीपुळे येथे घेतले बाप्पांचे दर्शन, पाहा व्हिडिओ

Nitin Kurhe

एकीकडे एनडीएचे नरेंद्र मोदी हे तिसऱ्या टर्मसाठी प्रयत्नशील असून दुसरीकडे इंडिया आघाडी मोदींचा हा वारू रोखण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मोदींची हॅट्रिक की इंडिया आघाडीची जादू, देशात चलती कुणाची याच्या महानिकालाकडे सर्वांचं लक्ष आहे.

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये कोण उधळणार गुलाल? हेमंत गोडसे- राजाभाऊ वाजे यांच्यात चुरशीची लढत

Jyoti Kadam

नाशिक लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवाराची लवकर घोषणा न झाल्याने चांगलाच चर्चेत आला होता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अवघ्या काही क्षणांआधी शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपकडून दावा ठोकण्यात आला होता.

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: सांगलीमध्ये विशाल पाटील यांची आघाडी

टीम लेटेस्टली

सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर आहेत. या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यासोबत त्यांचा समना आहे. खरे तर या मतदारसंघात तिहेरी लढत होत आहे. महाविकासआघाडीने या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

Kalyan Lok Sabha Constituency: कल्याणमध्ये सेना विरुद्ध सेना; श्रीकांत शिंदे हॅटट्रीक करणार की वैशाली दरेकर होणार विजयी?

Jyoti Kadam

कल्याण लोकसभा मतदारसंघातील (Kalyan Lok Sabha 2024) हायव्होल्टेज लढतीकडे राज्यासह देशाच लक्ष लागलं आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना (Shiv Sena) विरुद्ध शिवसेना असा रणसंग्राम आहे.

Advertisement
Advertisement