Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आघाडीवर, सुनेत्रा पवार पिछाडीवर
बारामती लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्यात हाय व्होल्टेज मतदारसंघ आहे. सुप्रिया सुळे विरुध्द सुनेत्रा पवार असा सामना रचला होता. या दोघांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली आहे.
Lok Sabha Election 2024 : बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्यात हाय व्होल्टेज मतदारसंघ आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुध्द सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) असा सामना रचला होता. या दोघांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली आहे. बारामतीत सुप्रिया सुळे या सध्या आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. 11532 मतांनी आघाडी केली आहे. बारामती येथील सहा मतदार संघात सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली आहे. (हेही वाचा- माढ्यातून पहिल्या फेरीत धैर्यशील मोहिते पाटील 5000 मतांनी आघाडीवर, रणजितसिंह नाईक निंबाळकर पिछाडीवर)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)