Maharashtra Lok Sabha Election Results 2024: शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे 6 हजार मतांनी आघाडीवर, आढळराव पाटील यांना धक्का?

अमोल कोल्हे आघडावर आहेत. त्यांचा सामना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत होत आहे. पहिल्या कलांनुसार कोल्हे यांनी 6 हजार मतांनी आघाडी घेतली आहे.

Amol Kolhe (Photo Credit - Twitter)

शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आघडावर आहेत. त्यांचा सामना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत होत आहे. पहिल्या कलांनुसार कोल्हे यांनी 6 हजार मतांनी आघाडी घेतली आहे.

एक्स पोस्ट