Mumbai Local Train Update: मुंबईतील सेंट्रल लाइनवरील रेल्वे गाड्या 10-15 मिनिटे उशिरा, प्रवाशांचा खोळंबा
मुंबईतील मध्य रेल्वेतून एक अपडेट समोर आले आहे. ४ जून रोजी मध्य रेल्वेच्या गाड्या बंचिंगच्या समस्येमुळे उशिराने धावणार आहे. मध्य रेल्वेच्या X च्या अधिकृत अकाऊंटवरून रेल्वेच्या अपडेट देण्यात आले आहे.
Mumbai Local Train Update: मुंबईतील मध्य रेल्वेतून एक अपडेट समोर आले आहे. 4 जून रोजी मध्य रेल्वेच्या गाड्या बंचिंगच्या समस्येमुळे उशिराने धावणार आहे. मध्य रेल्वेच्या X च्या अधिकृत अकाऊंटवरून रेल्वेच्या अपडेट देण्यात आले आहे. मुंबई सेंट्रल रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगरीय गाड्या वेळापत्रकापेक्षा 10-15 मिनिचे उशिरा धावत आहे. झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहेत. आपल्या संयमाबद्दल आभार मानतो. रेल्वे स्थानकावर प्रवशांचे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. (हेही वाचा- पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकातील बिघडलेली सिग्नल यंत्रणा सुरळीत; लवकरच फलाट क्रमांक 1,2 वरून धावणार लोकल)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement