Lok Sabha Election 2024 : माढ्यातून पहिल्या फेरीत धैर्यशील मोहिते पाटील 5000 मतांनी आघाडीवर, रणजितसिंह नाईक निंबाळकर पिछाडीवर

लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू झालीये. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या आहेत. काही ठिकाणचे निकाल देखील हाती येण्यास सुरूवात झालीये.

Photo Credit - Facebook

Lok Sabha Election 2024 : माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात चुरशीची लढत. पहिल्या फेरीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी 5000 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठा धक्का समजला जात आहे.लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू झालीये. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या आहेत. काही ठिकाणचे निकाल देखील हाती येण्यास सुरूवात झालीये.

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now