Maharashtra Lok Sabha Election Results 2024: सांगलीमध्ये विशाल पाटील यांची आघाडी

या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यासोबत त्यांचा समना आहे. खरे तर या मतदारसंघात तिहेरी लढत होत आहे. महाविकासआघाडीने या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

Vishal Patil | (Photo credit: instagram)

सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर आहेत. या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यासोबत त्यांचा समना आहे. खरे तर या मतदारसंघात तिहेरी लढत होत आहे. महाविकासआघाडीने या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)