महाराष्ट्र

Raigad Car And Container Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार आणि कंटेनरच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, 3 जण जखमी

Amol More

या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 3 जण किरकोरळ जखमी झाले. अपघातानंतर एक्स्प्रेस वेवरील मुंबई लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

Thane Shocker: संतापजनक! ब्रेकअप केल्याच्या रागातून महिलेचे खासगी Video WhatsAppवर केले प्रसारित, गुन्हा दाखल

Pooja Chavan

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेच्या बॉयफ्रेंडने ब्रेकअप केल्यानंतर महिलेचे खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते

Maharashtra Budget for Farmers: कृषीपंप थकीत वीजबिल माफ, सौरउर्जा पंपास प्राधान्य; अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्पात विशेष घोषणा

अण्णासाहेब चवरे

शेतकऱ्यांसाठी अगतीच भव्यदिव्य निर्णय घेण्यात आले नसले तरी, शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे सर्व थकित वीज बिल माफ (Agriculture Pump Overdue Electricity Bill Waived) करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथ अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

Pune Porsche Crash Inside Story: 110 च्या स्पीडने आदळली पोर्श, पोलिसांकडूनही घडल्या चुका; पुणे अपघात प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची माहिती

अण्णासाहेब चवरे

पुणे येथील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्श कार अपघात (Pune Porsche Car Crash) प्रकरणाचे जोरदार पडसाद आज (28 जून) राज्यविधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. या वेळी विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या अपघाताबद्दल सविस्तर माहिती (Pune Porsche Crash Inside Story) सभागृहाला दिली.

Advertisement

Pimpri Chinchwad Traffic Advisory: संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मधील वाहतूक व्यवस्थेतील बदल इथे पहा थेट Google Map वर!

Dipali Nevarekar

संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्यांमुळे पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये भाविकांची मोठी गर्दी असते त्यामुळे सहाजिकच त्याचा ताण वाहतूक व्यवस्थेवर येत असतो. पण अशात तुमची गैरसोय होऊ नये म्हणून हे ट्राफिक अपडेट्स तुम्ही नक्की जवळ ठेवा.

Mumbai Marine Drive: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; मरिन ड्राइव्ह येथील समुद्रात पडलेल्या महिलेला जीवदान (Watch Video)

Pooja Chavan

मुंबईतील गुरुवारी दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. मरिन ड्राइव्हवर एक धक्कादायक घटना घडली. मुंबई पोलिस देवदूत सारखे धावून आले आणि त्यांंनी पाण्यात बुडणाऱ्या महिलेला वाचवले आहे.

Pandharpur Ashadhi Wari 2024: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे होणार प्रस्थान; विठ्ठल रखुमाई मंदिरात काकड आरती, पूजा संपन्न (Watch Video)

टीम लेटेस्टली

आज प्रस्थान करणारी पालखी 16 जुलैला संत तुकारामांची पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे.

Maharashtra Budget 2024 Live Streaming: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, अजित पवार यांचे अर्थसंकल्पीय भाषण, येथे पाहा थेट

अण्णासाहेब चवरे

पावसाळी अधिवेशनात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात विद्यमन महायुती सरकार राज्यातील जनतेला काय देते याबात प्रचंड उत्सुकता आहे. एका बाजूला लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे गमावलेला आत्मविश्वास तर दुसऱ्या बाजूला विरोधकांची वाढलेली ताकद अशा विचित्र कोंडीत अजित पवार यांना अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे. राज्याच्या विधानसभेत सादर होणारा हा अर्थसंकल्प आपण येथे थेट पाहू शकता.

Advertisement

Pune builder viral Video: पुण्यातील बिल्डरने शेतकऱ्याला धमकी देत दाखवली बंदुक? व्हायरल व्हिडिओचे सत्य आले समोर

Pooja Chavan

पुण्यात नेमकं चाललं तरी काय ? कधी मारामारी तर कधी चोरीचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. ज्यात पुण्यातील एक बिल्डर एका शेतकऱ्याला रिव्हॉल्व्हर दाखवत धमकी दिली.

Maharashtra Monsoon Session: पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन (Watch Video)

अण्णासाहेब चवरे

राज्यविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनात विरोधक आक्रमक आहेत, याची प्रचिती अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी पाहायला मिळाली. राज्यातील विविध मुद्द्यांवरुन विरोधकांनी विधिमंडळाच्या पारयऱ्यांवर आंदोलन केले.

Bank Loan Fraud Case: बँक कर्ज फसवणूक प्रकरणात मुंबई येथे ED चे छापे; Luxury Cars, घड्याळे आणि बँक खाती जप्त, वाचा सविस्तर

अण्णासाहेब चवरे

अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) मुंबईतील 975 कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणूक (Bank Loan Fraud) आणि मनी लाँडरिंग (Money Laundering Case) प्रकरणात आलिशान कार, हाय-एंड घड्याळे आणि 140 हून अधिक बँक खाती आणि लॉकर्स जप्त केले आहेत.

Human Finger in Ice Cream:आईस्क्रीममध्ये सापडलेला बोटाचा तुकडा पुणे येथील कर्मचाऱ्याचा, DNA चाचणीत धक्कादायक खुलासा; डॉक्टरांचा दावा खरा

Amol More

मुंबईच्या मालाड परिसरात अलीकडेच एका आईस्क्रीम कोनमध्ये सापडलेला बोटाचा तुकडा पुण्यातील इंदापूर येथील एका आईस्क्रीम कारखान्यातील कर्मचाऱ्याचा असल्याचे तपासादरम्यान केलेल्या डीएनए चाचण्यांनुसार स्पष्ट झाले आहे.

Advertisement

Maharashtra Budget 2024: अजित पवार आज सादर करणार अंतरिम बजेट; शेतकरी, महिला, तरूणांसाठी कोणत्या घोषणा होणार?

टीम लेटेस्टली

आज दुपारी दोन वाजता हा अर्थसंकल्प सादर होणार आहे.

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गावी दगडफेक; परिसरात तणाव

अण्णासाहेब चवरे

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलातील प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे मूळ गाव असलेल्या बीड (Beed) जिल्ह्यातील मातेरी (Matori Village) येथे दगडफेक (Stone Pelting) झाल्याची घटना घडली आहे. डीजे (DJ) वाजविण्याच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

Mumbai Weather Forecast Today: मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता, पहा हवामान अंदाज

टीम लेटेस्टली

भारतीय हवामान विभागानुसार, २८ जून रोजी मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

'अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याबाबत मी काहीही चुकीचे बोललो नाही'; वादानंतर Sudarshan Chowdhury यांचे स्पष्टीकरण (Video)

Prashant Joshi

चौधरी यांच्या वक्तव्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. याबाबत पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक मानकर म्हणतात, ‘पुणे भाजपचे नेते सुदर्शन चौधरी यांनी देवेंद्रजींना सांगावे की, अजित पवार यांना महायुतीतून काढावे ही त्यांची मागणी आहे. असे कोणी म्हणेल तेव्हा याकडे लक्ष देऊ नये.’

Advertisement

Thane Illegal Pubs and Bars: ठाण्यातील बेकायदेशीर पब-बार तसेच अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेची कारवाई; अवैध बांधकामांवर फिरवला गेला बुलडोझर

टीम लेटेस्टली

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील पब, बार व अमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली. या कारवाईत महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयापासून 100 मीटर अंतराच्या आत असलेल्या एकूण 31 पानटपऱ्या जप्त करण्यात आल्या,

Ashish Shelar On Aaditya Thackeray:आदित्य ठाकरे यांची कोस्टल रोड प्रकरणात चौकशी करा; आशिष शेलार यांची मागणी

Bhakti Aghav

पत्रकारांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, 'कोस्टल रोडच्या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे सरकारच्या काळात पर्यावरण मंत्री असलेले आदित्य ठाकरे यांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

Mira-Bhayandar: मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर MBMC ने सुरु केली शहरातील बेकायदेशीर बार आणि लॉजबाबत बुलडोझिंग मोहीम

टीम लेटेस्टली

पुणे पोर्शेच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या अमली पदार्थांच्या सेवनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री-एकनाथ शिंदे यांनी महापालिका आणि पोलीस आयुक्तांना बेकायदेशीरपणे कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

'Ajit Pawar आमच्या बोकांडी, त्यांना महायुतीतून बाहेर काढा', पुणे BJPमध्ये खदखद

अण्णासाहेब चवरे

अजित पवार यांना महायुतीत घेतल्याने भाजपची अधिक कोंडी झाली आहे. एक नको असलेले जोखड आपल्या खांद्यावर आल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. जी पुणे येथील एका कार्यक्रमात बाहेर आल्याचे पाहायला मिळाले. पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्या तोंडावर अजित पवार यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisement
Advertisement