Pandharpur Ashadhi Wari 2024: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे होणार प्रस्थान; विठ्ठल रखुमाई मंदिरात काकड आरती, पूजा संपन्न (Watch Video)

आज प्रस्थान करणारी पालखी 16 जुलैला संत तुकारामांची पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे.

Vitthal | X

आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी वारकर्‍यांच्या पायी वार्‍या सुरू झाल्या आहेत. आज देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे होणार प्रस्थान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई मंदिरात काकड आरती आणि पूजा संपन्न झाली आहे. 16 जुलैला संत तुकारामांची पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. देहु नगरीत आजा वारकर्‍यांची गर्दी आहे. तर मंदिर परिसरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे.

पहा विठ्ठल रखुमाई मंदिरात काकड आरती आणि पूजा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement