Mumbai Weather Forecast Today: मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता, पहा हवामान अंदाज
भारतीय हवामान विभागानुसार, २८ जून रोजी मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Mumbai Weather Forecast Today: भारतीय हवामान विभागानुसार, 28 जून रोजी मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज वातावरण ढगाळ राहिल. शहर आणि उपनगरात सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि मधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32°C आणि 25°C च्या आसपास असेल. पुढील 3 ते 4 दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे. (हेही वाचा- कोकणचे उद्याचे हवामान कसे? पहा हवामान अंदाज!)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Advertisement
Advertisement
Advertisement