महाराष्ट्र

Traffic Restrictions For Aashadi Ekadashi 2024: आषाढी एकादशीनिमित्त मुंबई वाहतूक पोलिसांकडून निर्बंध जारी; दादर आणि वडाळ्यातील प्रमुख रस्ते राहणार बंद

Bhakti Aghav

अधिसूचनेनुसार, खालील वाहतूक नियम 16 ​​जुलै रोजी संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील आणि 18 जुलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत लागू राहतील. खालील रस्ते बंद केले जातील किंवा ‘नो एन्ट्री’ घोषित केले जातील;

Mumbai Coastal Road: धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा टप्पा आजपासून प्रवाशांच्या सेवेत (Watch Video)

टीम लेटेस्टली

कोस्टल रोड वर तिसरा टप्पा म्हणजे हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्ग आता प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.

Unauthorized Shools in Pune: धक्कादायक! पुण्यात 50 अनधिकृत शाळा, शिक्षण विभागाचा पालकांना सावधतेचा इशारा; यादी पहा

टीम लेटेस्टली

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून 50 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. तसेच या अनधिकृत शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश न घेण्याचे आवाहनही केले आहे.

Probationary IAS Officer Puja Khedkar Case: घर, कार, स्वतंत्र कार्यालय...; प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या व्हॉट्सॲप चॅटद्वारे केलेल्या मागण्या उघड

Bhakti Aghav

पुण्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी अधिकाऱ्याने या मागण्या केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी या असामान्य मागण्या मुख्य सचिवांकडे सुपूर्द केल्या होत्या. त्यांच्या अहवालात त्यांनी खेडकर यांचे प्रशिक्षण पुण्यात सुरू ठेवणे अयोग्य असल्याचे सुचवले आणि त्यामुळे प्रशासकीय गुंतागुंत निर्माण होऊ शकते असे नमूद केले.

Advertisement

Mumbai Roads: यंदाचा पावसाळा सुरु झाला तरी मुंबईमधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण; राज्य सरकारने दिले स्पष्टीकरण

टीम लेटेस्टली

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी लक्षवेधी मांडून प्रकल्पाची स्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली आणि कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले आहे का असा सवाल केला. त्यावर हे काम टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता झालेली नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

Mumbai Coastal Road Update: मुंबईकरांना दिलासा! उद्यापासून सुरु होणार कोस्टल रोडचा हाजी अली ते खान अब्दुल गफार खान प्रवासाचा टप्पा, जाणून घ्या वेळ

टीम लेटेस्टली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे साडे तीन किलोमीटर लांबीच्या या टप्प्याची आज प्रत्यक्ष पाहणी केली.

Ticket Checking Drives: पश्चिम रेल्वेच्या पथकाकडून तिकीट तपासणी मोहीम; एप्रिल ते जून दरम्यान वसूल केला तब्बल 52 कोटी रुपयांहून अधिक दंड

Prashant Joshi

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांच्यामते, जून 2024 मध्ये, बुक न केलेल्या सामानाच्या प्रकरणांसह, 2.25 लाख तिकीटविहीन तसेच अनियमित प्रवाशांकडून 14.10 कोटी दंड वसूल करण्यात आला.

Milk Adulteration: नागरिकांना दिलासा! दुधात भेसळ करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई, राज्य सरकार घेणार कडक भूमिका

टीम लेटेस्टली

सध्याच्या परिस्थितीत दूध उत्पादकांच्या दुधाला बऱ्यापैकी दर मिळू लागले आहेत. अशावेळी झोपडपट्टी भागामध्ये किंवा इतर अज्ञात ठिकाणी काही व्यक्तींकडून भेसळ केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

Advertisement

State Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ‘मोठी’ वाढ, सहा महिन्यांची थकबाकीही मिळणार

Amol More

आज जो शासन आदेश काढण्यात आला आहे त्यात 1 जुलैपासून चार टक्के महागाई भत्त्यात वाढ असं नमूद करण्यात आलं आहे. शासकीय, निमशासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी या सगळ्यांना हा महागाई भत्ता मिळणार आहे.

Worli Hit-and-Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी Mihir Shah ला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी; वडील Rajesh Shah यांची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी

Prashant Joshi

हा हिट अँड रन प्रकरणानंतर मिहीर शाह फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 14 पथके तयार केली होती. मंगळवारी त्याला अटक केली गेली.

Pandharpur Ashadhi Wari 2024: ज्ञानोबांची पालखी फलटण मधून बरड कडे मार्गस्थ; विठुरायाच्या दिंडीत फुगडी घालून नाचण्याचा मोह पोलिसांनाही अनावर (Watch Video)

टीम लेटेस्टली

वारीत काही पोलिस कर्मचार्‍यांचाही सहभाग पहायला मिळाला. विठुरायाच्या दिंडीत फुगडी घालून नाचण्याचा मोह पोलिसांनाही अनावर झाला आहे

Weather Forecast Tomorrow: देशभरात मान्सूनचे आगमन, जाणून घ्या, उद्याचे हवामान कसे असणार, पाहा, 11 जुलैचा अंदाज

Shreya Varke

देशभरात मान्सूनचे आगमन झाले आहे. हलक्या पावसामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये वातावरण आल्हाददायक झाले असतानाच मुंबईतील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तराखंड आणि हिमाचल या डोंगराळ राज्यांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे भूस्खलनाची शक्यता बळावली आहे. पूर्वोत्तर भागात पावसाने कहर सुरू केला असून आसाममध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Advertisement

Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

Leopard Found in Mahavitaran Office: महावितरण कार्यालयात शिरला बिबट्या; राजगुरुनगर येथील घटना (Watch Video)

Jyoti Kadam

Ghodbunder Road Rage: बेस्ट बस आणि ट्रक यांच्या चालकांमध्ये वाद, खासगी वाहनाचे आरसे फोडले (Watch Video)

टीम लेटेस्टली

बेस्ट बस चालक आणि खासगी ट्रक चालक यांच्यात ठाणे येथील घोडबंदर रोड परिसरात काही कारणांवरुन वाद झाला. किरकोळ वादाला अल्पावधीत हिंसक रुप मिळाले. यादरम्यान, बस चालकाने कथीतरित्या ट्रकचे आरसे आणि इतर भागाची तोडफोड केली. घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Worli Hit And Run Case: शिवसेना शिंदे गटातून राजेश शहा यांची हकालपट्टी

Amol More

राजेश शहा यांनीच मिहीरला पळून जाण्यासाठी मदत केल्याने ते पोलिसांच्या रडारवर आले होते.

Advertisement

CM Eknath Shinde यांनी विक्रोळी भागात रिक्षा अपघातानंतर किरकोळ जखमी महिलेच्या मदतीसाठी ताफा थांबवत केली मदत (Watch Video)

टीम लेटेस्टली

अपघातग्रस्त महिलेच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे स्वतः गाडीतून खाली उतरून महिलेच्या मदतीला पोहचले होते.

Mumbai Water Issue: भरपावसात मुंबई तहाणलेलीच, धरणात अद्यापही अपेक्षीत पाणीसाठा नाही; जाणून घ्या टक्केवारी

Amol More

मुंबईकरांवरील पाणी टंचाईचं संकट अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईच्या 7 धरणांमध्ये किमान 80% पाणीसाठा झाल्यानंतर पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Maharashtra Accident: नाशिकच्या सापुतारा घाटात प्रवाशांनी भरलेली बस पडली खोल खड्ड्यात, व्हिडीओ व्हायरल

Shreya Varke

महाराष्ट्रातील नाशिकमधील सापुतारा घाटात मंगळवारी (9 जुलै) एक दिवस आधी मोठा अपघात झाला. नाशिकहून सुरतला जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेल्या बसचे नियंत्रण सुटल्याने ती घाटातून खोल दरीत कोसळली. यानंतर आरडाओरडा झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तेथे अनेक जण जखमी झाले आहेत.

BMW Hit And Run Case: वरळी हिट-अँड-रन प्रकरणाशी संबंधीत जुहू येथील बारचे अनधिकृत बांधकाम बीएमसीने पाडले (Watch Video)

अण्णासाहेब चवरे

मुंंबई येथील जुहू-तारा रोडवरील ( Juhu-Tara Road) एका बारचा (Juhu Bar) बेकायदेशीर भाग बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अतिक्रमण हटाव पथकने कारवाई करुन पाडला आहे. वरळी बीएमडब्ल्यू हिट-अँड-रन प्रकरणातील (BMW Hit And Run Case) आरोपींनी अपघातापूर्वी बारला भेट दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर बीएमसीने ही कारवाई केली.

Advertisement
Advertisement