Mumbai Coastal Road: धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा टप्पा आजपासून प्रवाशांच्या सेवेत (Watch Video)

कोस्टल रोड वर तिसरा टप्पा म्हणजे हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्ग आता प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.

Costal Road | X

मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी बांधण्यात आलेला कोस्टल रोड आता नागरिकांच्या सेवेमध्ये आहे. या कोस्टल रोड वर तिसरा टप्पा म्हणजे हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्ग आता प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. सध्या हा मार्ग सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत खुला असणार आहे. शनिवार रविवार या मार्गावर उर्वरित कामं पूर्ण केली जाणार आहेत. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मार्गावर रस्ताची पाहणी केली आहे.

मुंबई कोस्टल रोड

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)