CM Eknath Shinde यांनी विक्रोळी भागात रिक्षा अपघातानंतर किरकोळ जखमी महिलेच्या मदतीसाठी ताफा थांबवत केली मदत (Watch Video)
अपघातग्रस्त महिलेच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे स्वतः गाडीतून खाली उतरून महिलेच्या मदतीला पोहचले होते.
CM Eknath Shinde यांनी विक्रोळी भागात रिक्षा अपघातानंतर किरकोळ जखमी महिलेच्या मदतीसाठी ताफा थांबवत मदत केल्याची बाब समोर आली आहे. आज (10 जुलै) सकाळी विधिमंडळाकडे जात असताना त्यांनी अपघातग्रस्तांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी आपल्या ताफ्यातील अॅम्ब्युलन्स देऊ करत अधिकार्यांसोबत या महिलेला उपचारासाठी पाठवलं. Eknath Shinde Stops Convoy At Oil Tanker Accident: ठाणे आणि मुलुंड दरम्यान ऑइल टँकरचा अपघात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातस्थळी ताफा थांबवून केली पाहणी (Watch Video).
सीएम एकनाथ शिंदे थांबले मदतीला
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement