Ghodbunder Road Rage: बेस्ट बस आणि ट्रक यांच्या चालकांमध्ये वाद, खासगी वाहनाचे आरसे फोडले (Watch Video)
किरकोळ वादाला अल्पावधीत हिंसक रुप मिळाले. यादरम्यान, बस चालकाने कथीतरित्या ट्रकचे आरसे आणि इतर भागाची तोडफोड केली. घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बेस्ट बस चालक आणि खासगी ट्रक चालक यांच्यात ठाणे येथील घोडबंदर रोड परिसरात काही कारणांवरुन वाद झाला. किरकोळ वादाला अल्पावधीत हिंसक रुप मिळाले. यादरम्यान, बस चालकाने कथीतरित्या ट्रकचे आरसे आणि इतर भागाची तोडफोड केली. घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, सदर प्रकार सुरु असताना परिसरात वाहतुक खोळंबली होती. लेटेस्टली मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही. (हेही वाचा, Maharashtra Accident: नाशिकच्या सापुतारा घाटात प्रवाशांनी भरलेली बस पडली खोल खड्ड्यात, व्हिडीओ व्हायरल)
एक्स पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)