Pandharpur Ashadhi Wari 2024: ज्ञानोबांची पालखी फलटण मधून बरड कडे मार्गस्थ; विठुरायाच्या दिंडीत फुगडी घालून नाचण्याचा मोह पोलिसांनाही अनावर (Watch Video)

विठुरायाच्या दिंडीत फुगडी घालून नाचण्याचा मोह पोलिसांनाही अनावर झाला आहे

Wari 2024 | File Image

आषाढी एकादशी जसजशी  जवळ येत आहे तशी वारकर्‍यांमधील उत्सुकता वाढायला लागली आहे. आज  ज्ञानोबांची पालखी फलटण मधून बरड कडे मार्गस्थ झाली आहे. ऊन पाऊस झेलत वारकरी सध्या पंढरीकडे मार्गक्रमण करत आहे. या वारीत आजुबाजूची विविध घटकातील मंडळी वारकर्‍यांसोबत हा आनंद शेअर करतात. या वारीत काही पोलिस कर्मचार्‍यांचाही सहभाग पहायला मिळाला.  विठुरायाच्या दिंडीत फुगडी घालून नाचण्याचा मोह पोलिसांनाही अनावर झाला आहे. Pandharpur Wari 2024: संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी 2024 चे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या, महत्त्वाच्या तारखा .

पहा आषाढी वारी मधील पोलिसांचा सहभाग

उन्हा पावसात वारकरी

 

View this post on Instagram

 

A post shared by Haresh Gajanan Dighikar (@hareesh_dighikar_official)

 

View this post on Instagram

 

A post shared by shubhzzz_106 (@shubhzzz_106)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)