महाराष्ट्र
Jay Malokar Dies: अमोल मिटकरी यांची गाडी फोडणारा तरुण MNS कार्यकर्ता जय मालोकर याचा मृत्यू; सकाळी राडा संध्याकाळी निधन
अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षाचा कार्यकर्ता जय मालोकार (Jay Malokar Died) याचे निधन झाले आहे. त्याचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाल्याची प्राथमिक माहिती आहे. धक्कादायक म्हणजे तो केवळ 28 वर्षांचा होता. आमदार अमोल मिटकरी ( Amol Mitkari) यांचे वाहन मनसे कार्यकर्त्यांनी आज (30 जुलै) सकाळीच फोडले. त्यानंतर पुढच्या काहीच तासात त्याचे निधन झाले आहे.
Thane Shocker: बदलापूर येथील 12 वर्षीय विदेशी मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडिता गर्भवती; आरोपी फरार
अण्णासाहेब चवरेठाणे (Thane) जिल्ह्यातील बदलापूर (Badlapur) येथे 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) झाल्याची घटना पुढे आली आहे. धक्कादायक म्हणजे पीडितेवर पाठीमागील अनेक दिसांपासून अत्याचार सुरु होते. अल्पवयीन पीडितेला (Nepalese Minor Girl) शारीरिक त्रास जाणवू लागल्याने पालकांनी रुग्णालयात जाऊन तिची वैद्यकीय तपासणी केली.
संभाजीनगरमध्ये Lubrizol उभारणार 2000 कोटींचा प्रकल्प; तब्बल 900 जणांना मिळणार रोजगार
टीम लेटेस्टलीमंत्री सामंत म्हणाले की, लुब्रिझोल समूहाने ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत आपली गुंतवणूक वाढवण्याची आणि उत्पादन क्षमता वाढवण्याची योजना आखली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीस हातभार लागेल.
Student Suicides in Maharashtra: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबाबत Bombay High Court ने व्यक्त केली चिंता; तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन
Prashant Joshiमहाराष्ट्र विद्यापीठ कायद्यांतर्गत शैक्षणिक संस्थांच्या जबाबदाऱ्यांवरही न्यायालयाने भाष्य केले. महाविद्यालये आणि संस्थांमध्ये आत्महत्या रोखता येतील असे वातावरण सुनिश्चित करणे हे विद्यापीठांचे कर्तव्य आहे, असे न्यायालयाने नमूद केले.
Miscarriage Claim: गर्भपाताचा दावा चुकीच्या पद्धतीने नाकारला, पीडितेस 1.72 लाख रुपये देण्याचे विमा कंपनीस आदेश
अण्णासाहेब चवरेदक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने (District Consumer Commission) नुकत्याच दिलेल्या एका निर्णयात नॅशनल इन्शुरन्स (National Insurance Company) कंपनीला 31 वर्षीय महिलेला 1 लाख रुपयांसह 1.72 लाख रुपये भरपाई (Compensation) देण्याचे आदेश दिले.
Husband, Wife and His Lover Dispute: बायको जिंकली, नवऱ्याच्या प्रेयसीकडून फ्लॅट परत मिळवण्यासाठी कोर्टात 15 वर्षांची कायदेशीर लढाई
अण्णासाहेब चवरेनवरा बायको आणि तिचा प्रियकर (Husband, Wife and His Lover) अशा कहाण्या आपण अनेकदा ऐकतो. पण, मुंबईतील बोरिवली (Borivali) येथे काहिसा पत्नी, पती आणि त्याची प्रेयसी असा वाद (Property Dispute) रंगला. या वादात पत्नी असलेल्या 59 वर्षीय रहिवासी शर्ली फेल्सीडा यांना प्रदीर्घ काळ न्यायालयीन लढा लढावा लागला.
BMC Digital Hoardings Policy: डिजिटल होर्डिंग्जवर व्हिडिओ जाहिराती दाखविण्यावर नियंत्रण; मुंबई महापालिका धोरण मसुदा
अण्णासाहेब चवरेबृहन्मुंबई महानगरपालिका डिजिटल होर्डिंग्ज धोरण (BMC Digital Hoardings Polic) निर्मितीवर काम करत आहे. सर्वमान्य धोरण (BMC Civic Policy) तयार करण्यासाठी सर्वसमावेशक मसुदा तयार केला जात असून त्याला लवकरच अंतिम स्वरुप प्राप्त होणार आहे.
Amol Mitkari's Car Vandalized: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची MNS कार्यकर्त्यांकडून तोडफोड; राज ठाकरेंवर केली होती टीका (Watch Video)
टीम लेटेस्टलीमिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत त्यांचा ‘सुपारीबाज’ असा उल्लेख केला.
Mumbai Local On CR Updates: मध्य रेल्वेच्या मेन लाईन सिंग्नल यंत्रणेत बिघाडामुळे Byculla-CSMT दरम्यान रखडल्या लोकल (Watch Video)
टीम लेटेस्टलीसिंग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने अनेक लोकल Byculla-CSMT दरम्यान रखडल्या आहेत. अनेक प्रवाशांनी रस्त्यावर उतरून ट्रॅक मधून चालण्याचा पर्याय निवडला आहे.
Kokan Weather Forecast for Tomorrow: कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshकोकणात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोबतच हवामान खात्याने कोकणात आज यल्लो अलर्ट जारी केला आहे. पावसाच्या जोर जारी कोकणात कमी झाला असला तरी मात्र कोकण घाट माथ्यावर आज तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; गुरुवारपासून कोकण, पुणे, कोल्हापूर परिसरात जोर वाढण्याची शक्यता
टीम लेटेस्टलीपालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस गडगडाटी वादळासह विजांचा कडकडाट तसेच मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Sinhagad Fort: पुण्यात सिंहगड घाटात कोसळली दरड; किल्ल्यावर जाणारा रस्ता बंद(Watch Video)
Jyoti Kadamसिंहगड घाटात दगड कोसळल्याची घटना घडली आहे. सध्या तेथे दरड हटवण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे किल्ल्यावर जाणारा रस्ता बंद झाला आहे.
Maharashtra: चोर असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला बेदम मारहाण करून ठार मारणाऱ्या चौघांना अटक
Shreya Varkeमहाराष्ट्रातील ठाण्यात, चोर असल्याच्या संशयावरून कोलकाता येथील एका ३५ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले की, २४ जुलै रोजी ठाण्यातील दिवा परिसरात झुडपात पीडित तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. ते म्हणाले, “पीडित तरुणाचे नाव शौविक गौर श्रीमणी असुन तो कोलकाता येथील रहिवासी आहे.
Sharmila Thackeray यांची उरण मध्ये एकतर्फी प्रेमातून खून झालेल्या तरूणीच्या घरी कुटुंबियांना सांत्वनपर भेट; पोलिसांना गुन्हेगारांविरोधात जहाल भूमिका घेण्याचं आवाहन
टीम लेटेस्टली'गुन्हे करणाऱ्या पुरुषांना धर्म नसतो. लव्ह जिहाद करणाऱ्या पुरुषाला मारायचं आणि मंदिरातील पुजाऱ्यांनी केलं म्हणून सोडायचं, असे नाही. दोन्ही घटनेतील आरोपी पुरुषांना कडक शासन झालं पाहीजे.' असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत.
Pune Weather Forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshपुण्यात आज यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात आज ढगाळ वातावरण सोबतच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी दिवसभरात पुण्यात 4.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुणे शहरात जरी माध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज असला तरी घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshमुंबईत व उपनगरात आज दिवसभर ढगाळ वतावरणस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने आपल्या ताज्या मुंबई हवामान अपडेटमध्ये म्हटले आहे की, शहर आणि उपनगरात पुढील २४ तासांत ढगाळ आकाश राहील आणि शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Mumbai Water Cut Revoked: पालिकेचा महत्त्वाचा निर्णय, आजपासून मुंबईची पाणी कपात मागे, तलावामध्ये लक्षनीय वाढ
Pooja Chavanमुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाले आहे. त्यामुळे शहरात पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय महानगर पालिका प्रशासनाने घेतला आहे. ३० मे रोजी 5 % पाणी कपात होते.
Nawab Malik Bail Updates: एनसीपी नेते नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणांवर जामीन मंजूर
टीम लेटेस्टलीकुर्ला परिसरातील जमीन विक्रीच्या घोटाळ्यात ईडी कडून नवाब मलिकांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आता त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Mumbai Fire: लालबागमध्ये रहिवासी इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर आग; 4 जण जखमी
टीम लेटेस्टलीबीएमसी ने दिलेल्या माहितीनुसार, आग नियंत्रणात आणली असून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल आहे.
Mumbai Traffic Updates: नेहरू प्लॅनिटम भागात 30-31 जुलै दरम्यान वाहतूक कोंडीची शक्यता
टीम लेटेस्टलीडॉ. अ‍ॅनी बेझंट मार्गावर वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे त्यामुळे गैरसोय टाळण्याकरिता मोतीलाल सांधी रोडवरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात वळविण्यासाठी येणार आहे.