Nawab Malik Bail Updates: एनसीपी नेते नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणांवर जामीन मंजूर
कुर्ला परिसरातील जमीन विक्रीच्या घोटाळ्यात ईडी कडून नवाब मलिकांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आता त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करण्यात आला आहे.
एनसीपी नेते नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणांवर सर्वोच्च न्यायालयाकडून मनी लॉडरिंगच्या प्रकरणामध्ये जामीन मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं नवाब मलिकांना तात्पुरता जामीन दिला होता. त्यावेळी मलिकांनी जामीन अर्जात आपल्याला किडनी, लिव्हर, हृदयाशी संबंधित अनेक शारीरिक व्याधी असल्याचं सांगितलं होतं. त्याच्या आधारे आता जामीन वाढवण्यात आला आहे. कुर्ला परिसरातील जमीन विक्रीच्या घोटाळ्यात ईडी कडून नवाब मलिकांना अटक करण्यात आली होती.
एनसीपी नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Advertisement
Advertisement
Advertisement