Mumbai Traffic Updates: नेहरू प्लॅनिटम भागात 30-31 जुलै दरम्यान वाहतूक कोंडीची शक्यता
डॉ. अॅनी बेझंट मार्गावर वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे त्यामुळे गैरसोय टाळण्याकरिता मोतीलाल सांधी रोडवरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात वळविण्यासाठी येणार आहे.
मुंबई मध्ये वरळीत नेहरू प्लॅनिटम भागात 30-31 जुलै दरम्यान वाहतूक कोंडीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाकडून अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. डॉ. अॅनी बेझंट मार्गावर वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे त्यामुळे गैरसोय टाळण्याकरिता मोतीलाल सांधी रोडवरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात वळविण्यासाठी येणार आहे.
वरळी मध्ये वाहतूक कोंडीसाठी अॅडव्हायजरी जारी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
Advertisement
Advertisement
Advertisement