Mumbai Fire: लालबागमध्ये रहिवासी इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर आग; 4 जण जखमी

बीएमसी ने दिलेल्या माहितीनुसार, आग नियंत्रणात आणली असून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल आहे.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

लालबाग मध्ये मेघवाडी भागात एका रहिवासी इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर आग लागली आहे. या दुर्घटनेमध्ये चार जण जखमी आहेत. सध्या त्यांना उपचारासाठी नजिकच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. बीएमसी ने दिलेल्या माहितीनुसार, आग नियंत्रणात आणली असून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल आहे.

लालबाग मध्ये आग

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement