महाराष्ट्र

Transgenders Arrested by Navi Mumbai Police: सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण करणाऱ्या 21 ट्रान्सजेंडर्सना नवी मुंबई पोलिसांकडून अटक

Bhakti Aghav

नवी मुंबई पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी कक्षाने (एएचटीसी) शहरातील विविध भागात ट्रान्सजेंडर्सच्या आक्षेपार्ह वर्तनाबद्दल स्थानिक रहिवाशांच्या अनेक तक्रारींना प्रतिसाद म्हणून ही कारवाई केली.

BJP New President: जेपी नड्डा यांच्यानंतर Devendra Fadnavis भाजपचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता; PM Modi यांच्यासोबतच्या बैठकीनंतर चर्चेला उधाण

Prashant Joshi

भाजपच्या उच्चपदस्थ सूत्रांनी बुधवारी रात्री फ्री प्रेस जर्नलला सांगितले की, पक्षाच्या हायकमांडने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. फडणवीस येत्या आठवड्यात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन, नवी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

Pune Weather forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

पुण्यात आज यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात आज ढगाळ वातावरण सोबतच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जुलै 2023 मध्ये कमकुवत मान्सूनची परिस्थिती अनुभवल्यानंतर आणि सामान्यपेक्षा किंचित जास्त पाऊस झाल्यानंतर, जुलै 2024 मध्ये पुणे शहर आणि घाट भागात अनेक ढगफुटीसारख्या परिस्थितीसह तीव्र श्रेणीच्या पावसाची नोंद झाली

Mumbai Weather forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, आज 1 ऑगस्ट रोजी मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि साधारणपणे ढगाळ आकाश असेल. मुंबईत आज 1 ऑगस्ट 2024 रोजी तापमान 27.79 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 26.99 °C आणि 27.9 °C दर्शवतो.

Advertisement

Matrimonial Fraud Case in Maharashtra: महाराष्ट्रामध्ये 40 मुलींची फसवणूक करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात; मेट्रोमॅनी साईट वर फसवणूक

टीम लेटेस्टली

फिरोज विरूद्ध सहा एफआयआर आहेत. दोन पुणे (हडसपार आणि भोसरी) आणि खारघर, विलेपार्ले, घाटकोपर आणि खालापूरमध्ये प्रत्येकी एक आहे.

Weather Forecast for Across India: दिल्ली, केरळमध्ये मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात स्थिती काय? जाणून घ्या हवामान अंदाज

अण्णासाहेब चवरे

भारतीय हवामान विभाग (IMD) ने गुरुवारी (1 ऑगस्ट) दिल्ली (Delhi) आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) कोसळेल असा अंदाज वर्तवला आहे. त्यासोबतच राष्ट्रीय राजधानीत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्टवर असलेल्या इतर राज्यांमध्ये महाराष्ट्र, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि गोवा यांचा समावेश आहे.

Nashik Flood: नाशिक मध्ये खिरपाडा गावात दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी नागरिकांना पूलाच्या अभावी नदी पोहून जाण्याची वेळ (Watch Video)

टीम लेटेस्टली

सध्या नाशिक मध्ये मोठा पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी लोकांचे हाल होत आहेत.

High Tide Alert: मुंबई शहर- उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 3-8 ऑगस्ट दरम्यान समुद्राला येणार उधाण; नागरिक, मच्छिमार, पर्यटकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन

टीम लेटेस्टली

मुंबई शहर- उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत येत्या 3-8 ऑगस्ट दरम्यान समुद्राला येण्याची शक्यता आहे.

Advertisement

Lokmanya Tilak Punyatithi 2024: 'पुन्हा प्रतिभासंपन्न महाराष्ट्र करण्याची शपथ हीच खरी आदरांजली'; लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त राज ठाकरे यांची खास पोस्ट

टीम लेटेस्टली

आज लोकमान्य टिळक यांची 104 वी पुण्यतिथी आहे.

Plaster of the Ceiling Collapsed in Diva: ठाण्यामध्ये खोलीत घराचं प्लॅस्टर पडल्याने एक महिला, पुरूष जखमी

टीम लेटेस्टली

काही दिवसांपूर्वी बेलापूर मध्येही एक चार मजली इमारत कोसळली आहे.

'पत्नीला घर स्वच्छ करण्यास सांगून, ते सासऱ्यांना व्हिडिओ कॉलवर दाखवणे हा क्रूर अत्याचार'- Bombay High Court

टीम लेटेस्टली

तक्रारदार महिलेने तिच्या नणंदेविरुद्ध एक आरोप केला होता की, तिला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवर साफ केलेले घर दाखविण्यास भाग पाडले गेले. हा एक विचित्र आणि क्रूर अत्याचाराचा प्रकार असल्याचे दिसून येते, असे न्यायालयाने नोंदवले.

New Maharashtra Governor: महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून CP Radhakrishnan यांनी घेतली शपथ; जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही महत्वाच्या बाबी

टीम लेटेस्टली

सन 2004 मध्ये श्री.राधाकृष्णन यांनी संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले. तैवानच्या दौऱ्यावर गेलेल्या पहिल्या भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे देखील ते सदस्य होते. सन 2016 मध्ये श्री. राधाकृष्णन यांची कॉयर बोर्ड, कोचीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Advertisement

Mobile Catches Fire in Mumbai Train: मुंबई मोनोरेलमध्ये गेम खेळत असताना प्रवाशाच्या मोबाईलला अचानक लागली आग; मोठी दुर्घटना टळली

टीम लेटेस्टली

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी गेम खेळत असताना त्याच्या फोनला आग लागली. जीटीबी स्टेशनवर सकाळी 9.35 वाजता ही घटना घडली.

Central Railway Mumbai Local Update: मुंबई मध्य रेल्वे सेवा विस्कळीत, गाडीला चुकीचा सिग्नल, कर्जत, बदलापूर दोन्ही मार्ग बंद; प्रवासी फलाटावर खोळंबले

अण्णासाहेब चवरे

मुंबई लोकल रेल्वे (Mumbai Local) प्रवास म्हणजे मुंबई शहर, उपनगर आणि मुंबईलगतच्या जिल्ह्यांमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी अवघड जागचं दुखणं होऊन बसले आहे. दाखवताही येत नाही आणि सांगताही येत नाही. असून अडचण नसून खोळंबा. आज पुन्हा एकदा मुंबई मध्य रेल्वे (Central Railway Mumbai)मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

India Post Recruitment: नवी मुंबई विभाग कार्यक्षेत्रात डाक सेवक पदासाठी नोकरभरती; जाणून घ्या कुठे कराल अर्ज

टीम लेटेस्टली

भारतीय डाक विभागाद्वारे उमेदवारांना केवळ पत्रव्यवहार केला जातो, फोन कॉल्स केले जात नाहीत. तसेच उमेदवारांनी वैयक्तिक माहिती कुणालाही देऊ नये, असेही अधीक्षक डाकघर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

Special Publicity Campaign: राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकार जाहिरातींवर खर्च करणार तब्बल 270 कोटी रुपये, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

यामध्ये 270 कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी 40 कोटी रुपये प्रिंट मीडियातील प्रसिद्धी, 39.70 कोटी रुपये इलेक्ट्रॉनिक मीडियावर खर्च करण्यात येणार आहेत. तर 51 कोटी रुपये सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी खर्च केले जातील.

Advertisement

Mumbai Property Registrations: मुंबईत जुलै 2024 मध्ये तब्बल 12,000 हून अधिक मालमत्ता नोंदणी; राज्याच्या तिजोरीत जमा झाला 1,055 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल- Reports

Prashant Joshi

जुलै 2024 मध्ये, निवासी युनिट्सची एकूण नोंदणी 80% होती, ज्यामुळे शहरातील घरांची मागणी वाढल्याचे दिसते. विक्रमी मालमत्ता नोंदणी आणि महसूल संकलनासह मुंबईने सात महिन्यांचा सर्वोत्तम कालावधी अनुभवला.

Tomato Price: दिल्ली एनसीआरनंतर आता मुंबईतही टोमॅटो ६० रुपये किलोने मिळणार

Shreya Varke

दिल्ली-एनसीआरपाठोपाठ मुंबईतील लोकांनाही टोमॅटोच्या वाढत्या किमतींपासून पासून दिलासा मिळणार आहे. मुंबईतही नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NCCF) ने टोमॅटोची सवलतीच्या दरात विक्री सुरू केली आहे. बुधवारपासून मुंबईत चार ठिकाणी टोमॅटो ६० रुपये किलो दराने ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. ही ठिकाणे NCCF कार्यालय, सायन सर्कल, वरळी नाका आणि अशोकवन बोरिवली पूर्व आहेत.

MSRTC Ganpati Festival 2024 Special Buses: कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी 4,300 जादा बसेस; npublic.msrtcors.com वर ऑनलाइनही बुकिंग होणार

टीम लेटेस्टली

npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर तिकीट बुकिंग उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारेही उपलब्ध होणार आहे.

Mumbai Road Accidents: मुंबईत यंदा जानेवारी ते जुलै दरम्यान रस्ते अपघातात 164 जणांचा मृत्यू; वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीत समोर आली माहिती

Prashant Joshi

अहवालानुसार, यंदा मृत्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. अधिकारी या वर्षाच्या सुधारित आकडेवारीचे श्रेय अनेक प्रमुख उपायांना देतात.

Advertisement
Advertisement